लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: कुलाब्यातील कमळाच्या गोटात अनिश्चितता - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Uncertainty in the lotus hump in the hump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: कुलाब्यातील कमळाच्या गोटात अनिश्चितता

युतीच्या गोटातील अनिश्चिततेमुळे कार्यकर्ते संभ्रमात ...

Vidhan Sabha 2019: सातव्यांदा उमेदवारी मिळविताना प्रकाश मेहतांची कसरत - Marathi News | Vidhan Sabha 2019: Prakash Mehta's workout while getting his seventh nomination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: सातव्यांदा उमेदवारी मिळविताना प्रकाश मेहतांची कसरत

पुत्रासाठी प्रयत्नशील : नवा चेहरा देण्याची कार्यकर्त्यांची मागणी ...

Vidhan Sabha 2019: मनसेतील इच्छुकांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Party-class order awaits aspirants in MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: मनसेतील इच्छुकांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा

कल्याण ग्रामीण मतदारसंघात मेळावा : मनसेतील इच्छुकांची तयारी सुरू ...

Vidhan Sabha 2019: विधानसभा निवडणूक ठरणार मनसेची परीक्षा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 MNS exams to be assembly elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: विधानसभा निवडणूक ठरणार मनसेची परीक्षा

२४ मतदारसंघांतील समस्यांचा अभ्यास सुरू; ठाणे-पालघरमध्ये राज ठाकरेंच्या सभा ...

Vidhan Sabha 2019: नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर, तर वसईतून क्षितिज ठाकूर? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Hitendra Thakur in Nalasopara, and Horizon Thakur from Vasai? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan Sabha 2019: नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर, तर वसईतून क्षितिज ठाकूर?

बविआची खेळी : शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न ...

अवैध दारूविक्री रोखण्यासाठी 'मास्टर प्लॅन' - Marathi News | Master Plan to Prevent Illegal liquor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध दारूविक्री रोखण्यासाठी 'मास्टर प्लॅन'

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेदरम्यान अवैध दारूचे उत्पादन, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. ...

Vidhan Sabha 2019: मेहतांच्या विरोधात सेनेने थोपटले दंड - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Sena imposes fine on Mehta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: मेहतांच्या विरोधात सेनेने थोपटले दंड

उमेदवारीला विरोध; पक्षस्तरावर पत्रव्यवहार ...

Vidhan Sabha 2019: कल्याण पूर्वेत वाढले चार हजार मतदार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Welfare has increased to 4,000 voters in the East | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: कल्याण पूर्वेत वाढले चार हजार मतदार

तीन लाख ४४ हजार ३६९ मतदार; ४ ऑक्टोबरपर्यंत होणार नोंदणी ...