Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची विरोधकांकडून चर्चा झडवली जात असताना दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्टवादीबरोबरच कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या ‘भुजा’त बळ भरण्यास सुरुवात केली ...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेत फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला लागू होणार की, सेनेला १२० जागा देत भाजपा १६० जागा लढविणार असे जागावाटपाचे वेगवेगळे आकडे जाहीर होत असताना निवडणुकीत युती झाल्यास नाशिक जिल्ह्णातही भाजप-सेनेचे जागावाटप कसे असेल, ...
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुण्याच्या यशदा संस्थेत तीन दिवस विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, परंतु त्यानंतर अन्य विभागांत बदली झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या सेवा पुन्हा वर्ग करण्यात आल्या ...
सा धारणत: २० ते २२ वर्षांपूर्वी माकपचे एक उमेदवार उभे होते. त्याअगोदर दोन ते तीन वेळा आदिवासी भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. वास्तविक पाहता आमच्या पक्षाला आर्थिकदृष्ट्या निवडणूक लढविणे जिवापलीकडचे ठरणारे होते. ...