लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
शिवसेनेतील इच्छुक पोहोचले मातोश्रीवर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Shiv Sena aspirants reached Matoshree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेतील इच्छुक पोहोचले मातोश्रीवर

युतीसाठी विद्यमानांचे देव पाण्यात  ...

व्हिडिओ: आव्हाडांच्या भाषणाने शरद पवार भावूक - Marathi News | ncp chief sharad pawar emotional | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडिओ: आव्हाडांच्या भाषणाने शरद पवार भावूक

आव्हाडांचा भाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ...

Vidhan Sabha 2019: '288 जागांचं वाटप म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भयंकर काम' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: 'Allotment of 288 seats means even more terrible than India-Pakistan partition Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: '288 जागांचं वाटप म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भयंकर काम'

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या आयारामांना तिकीट वाटपात कसं सामावून घेणार हा मोठा प्रश्न युतीसमोर आहे. ...

Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेचं ठरलंय; पितृपक्षात फक्त वाटाघाटी, घटस्थापनेलाच होणार युती! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: BJP-Shiv Sena alliance will be declared on first day of Navratri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेचं ठरलंय; पितृपक्षात फक्त वाटाघाटी, घटस्थापनेलाच होणार युती!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविली आहे. ...

Vidhan Sabha 2019: संघाची ‘मन की बात’ जाणण्याची इच्छुकांची धडपड - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Struggle for aspirants to know the 'mind key' of the team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: संघाची ‘मन की बात’ जाणण्याची इच्छुकांची धडपड

कल्याण-डोंबिवली : चारही मतदारसंघांत स्वयंसेवकांच्या भेटी, व्हॉट्सअ‍ॅपवरील चर्चेवर लक्ष ...

Vidhan Sabha 2019: उमेदवार निवडीच्या मुलाखती कशा होतात?; सांगतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 What were the candidate selection interviews ?; Telling a general worker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: उमेदवार निवडीच्या मुलाखती कशा होतात?; सांगतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता

पक्षाच्या मुलाखती फार्स असल्याचा दावा; विजयासाठी सुचवलेला मार्ग बेदखल ...

Vidhan Sabha 2019: शिवसेनेचे काही आमदार फुटण्याची शक्यता; पक्षाच्याच सर्वेक्षणातून माहिती उघड - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Shiv Sena MLA likely to split; Information from party surveys revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: शिवसेनेचे काही आमदार फुटण्याची शक्यता; पक्षाच्याच सर्वेक्षणातून माहिती उघड

नेतृत्त्वासमोर विद्यमान आमदारांना फुटण्यापासून रोखण्याचे आव्हान ...

Vidhan Sabha 2019: आदित्य ठाकरे वरळीतून लढणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Aditya Thackeray will fight from Worli assembly constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: आदित्य ठाकरे वरळीतून लढणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून लढणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती ...