लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: मागाठाण्यात सेना भाजपच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP activists start running in Magatha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मागाठाण्यात सेना भाजपच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू

मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कल्पना लढविल्या जात आहेत. ...

Vidhan Sabha 2019: कर्जत मतदारसंघातील शिवसेना उमेदवार गुलदस्त्यात - Marathi News | Vidhan Sabha 2019: Shiv Sena candidate in Karjat constituency in bouquet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: कर्जत मतदारसंघातील शिवसेना उमेदवार गुलदस्त्यात

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, मात्र अद्याप शिवसेनेचा उमेदवार कोण? याबाबत ठोस निर्णय झाला नाही. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील दहा हजारावर पोस्टर, बॅनर काढले - Marathi News | Ten thousand posters, banners removed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील दहा हजारावर पोस्टर, बॅनर काढले

आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रशासनातर्फे पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून बाराही विधानसभा मतदार संघातून आतापर्यंत १० हजारांवर राजकीय पोस्टर, बॅनर काढण्यात आले आहे. ...

फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ? - Marathi News | Confusion about MLA before Fadnavis-Gadkari: Who will get tickets? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ?

नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजपच्या ११ आमदारांपैकी पुन्हा कुणाला संधी द्यायची व कुणाला थांबण्याचा सल्ला द्यायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे निर्माण होणार आहे. ...

आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा - Marathi News | Show cause for Wadi CEO for violation of Code of Conduct | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा

वाडी नगर परिषद क्षेत्रात राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग अजूनही काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात हिंगणा विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

'जनतेचं घेण-देण नाही; मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणूक जिंकायची' - Marathi News | Dhananjay Munde political attack on CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जनतेचं घेण-देण नाही; मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणूक जिंकायची'

मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का ? त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. ...

'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Whatever the candidate for 'Aurangabad Central', the fight will be multi-faceted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

शिवसेना गड परत मिळविण्याचे प्रयत्न करणार ...

महिलांनी समस्यांचा पाढा वाचताच 'माऊली... माऊली' म्हणत आदेश भाऊजींनी दिली बगल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : by Saying 'Mauli ... Mauli', Aadesh Bandhekar neglect questions from women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांनी समस्यांचा पाढा वाचताच 'माऊली... माऊली' म्हणत आदेश भाऊजींनी दिली बगल

मूलभूत सुविधांकडे जरी शिवसेनेने लक्ष दिले असते, तरी कुणी नाव ठेवले नसते ...