Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
सध्या खिचडीछाप राजकारण झालेले आहे. लोकप्रतिनिधींमध्ये निष्ठा राहिलेली नाही. भ्रष्टाचार लपविण्यासाठी नेते पक्षांतर करीत आहेत. म्हणून एकदा निवडून दिल्यानंतर दुसऱ्यांदा दुसºया नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. ...
नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत बहुतांश पक्ष, आघाडी, युती यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला फारसा कालावधी नसल्याने तसेच नवरात्रोत्सवासारखा नागरिकांच्या सहभागाचा सण आयताच हाती गवसणार असल्याने यंदाच् ...
पुणे शहरातील भाजपाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरविण्याच्या तयारी ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महायुतीचा निर्णय आणि फॉर्म्युला ठरण्यापूर्वीच शिवसेनेने रविवारी काही उमेदवारांना एबी फॉर्म वाटले असले, तरी त्यात पालघरचे नाव नसल्याने पक्षाच्या इच्छुकांतील रस्सीखेच वाढल्याचा अंदाज लावला जात आहे. ...
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत ‘विशेष मतदार जागृती दूत’ (डिस्ट्रिस्ट आयकॉन) म्हणून भारतीय दिव्यांग टी -२० वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार विक्रांत किणी यांची ...