लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला! - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : Thane Congress & NCP news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला!

गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आघाडीत वाद सुरू होता. तो वाद वाढू न देता काँग्रेसने घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेच्या ५१ जागांची यादी जाहीर केली. ...

Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम, पूर्वेत शिवसेनेची बंडाळी, भाजपविरोधात शिवसेनेच्या बंडखोरांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Shiv Sena rebellion in Kalyan West, East | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम, पूर्वेत शिवसेनेची बंडाळी, भाजपविरोधात शिवसेनेच्या बंडखोरांचा आक्रमक पवित्रा

कल्याण पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या इच्छुकांकडून प्रबळ दावा केला जात असताना, रविवारी सायंकाळी हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जात असल्याचे कळताच शिवसेनेच्या इच्छुकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ...

Vidhan sabha 2019 : निवडणूक कामासाठी पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता - Marathi News | Vidhan sabha 2019: Lack of five thousand employees for election work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : निवडणूक कामासाठी पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता

निवडणूक कामासाठी अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे. ...

आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून होतेय टोलवाटोलवी - Marathi News | Officials are taking action to breach the Code of Conduct | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून होतेय टोलवाटोलवी

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून सामाजिक कार्यकर्ते व जागरुक नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील अ‍ॅपसह आयोगाच्या ईमेलवर चालवल्या आहेत. ...

दौलत दरोडा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी? - Marathi News |  Daulat Daroda's candidacy form NCP? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दौलत दरोडा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आमदार पांडुरंग बरोरा यांना गळाला लावून राष्टÑवादी काँग्रेसला शहापूर तालुक्यात मोठा धक्का दिला होता. ...

Vidhan sabha 2019 : अर्ज भरताना उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना प्रवेश - Marathi News | Vidhan sabha 2019:  Only four activists are admitted with the candidate while filling out the application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : अर्ज भरताना उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना प्रवेश

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

आचारसंहितेचे पालन होणार आहे का? - Marathi News | Will the code of conduct be followed? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आचारसंहितेचे पालन होणार आहे का?

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच आचारसंहिता लागू झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ती नावालाच असल्याचे दिसते आहे. ...

इच्छुकांच्या नजरा लागल्या मुंबईकडे - Marathi News |  Mumbai is getting the attention of aspirants | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इच्छुकांच्या नजरा लागल्या मुंबईकडे

कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. ...