लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
विखेंच्या विरोधात थोरातांचे मेहुणे उतरणार रिंगणात ? - Marathi News | Balasaheb Thorat sister in law to contest assembly election from shirdi constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंच्या विरोधात थोरातांचे मेहुणे उतरणार रिंगणात ?

शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. ...

Vidhan Sabha Election : अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात? - Marathi News | Gopichand Padalkar against Ajit Pawar in baramati vidhan sabha election? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha Election : अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला गोपीचंद पडळकर यांनी धक्का दिला आहे. ...

Vidhan sabha 2019 : भाजप उमेदवारांची नावे अखेर निश्चित, २०% आमदारांना मिळणार नारळ - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : BJP candidate names finally confirmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vidhan sabha 2019 : भाजप उमेदवारांची नावे अखेर निश्चित, २०% आमदारांना मिळणार नारळ

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. ...

Vidhan sabha 2019 : आदित्य ठाकरे यांच्या चर्चेने शिवसैनिक चार्ज - Marathi News | Vidhan sabha 2019: Aditya Thackeray will Contest Election? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : आदित्य ठाकरे यांच्या चर्चेने शिवसैनिक चार्ज

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने मुंबईतील शिवसैनिक चार्ज झाल्याचे चित्र आहे. ...

भाजपमध्ये आज पुन्हा होणार मेगाभरती - Marathi News | Mega-recruitment will again in BJP today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपमध्ये आज पुन्हा होणार मेगाभरती

भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरतीचा मोसम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. ...

Vidhan sabha 2019 : विधानसभा की लोकसभा दोन दिवसांत निर्णय - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Vidhan sabha 2019:  Vidhan Sabha or Lok sabha decision in two days: Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Vidhan sabha 2019 : विधानसभा की लोकसभा दोन दिवसांत निर्णय - पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा की विधानसभा लढवायची याचा निर्णय कºहाडचा मतदार केंद्रस्थानी मानून दोन दिवसांत घेऊ, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...

Vidhan sabha 2019 : नागपूरमधील माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा? रस्ता कठीण, काही लढण्यास अनिच्छुक - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Will the former minister of Nagpur reach the assembly again? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan sabha 2019 : नागपूरमधील माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा? रस्ता कठीण, काही लढण्यास अनिच्छुक

आघाडी सरकारच्या काळातील उपराजधानीमधील माजी मंत्र्यांचा विधानसभा गाठण्याचा मार्ग यंदाही वाटतो तितका सोपा नाही. ...

ईडीशी भिडून शरद पवारांनी अन् राजीनामा देऊन अजित पवारांनी नेमकं काय मिळवलं? - Marathi News | political step by Ajit Pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ईडीशी भिडून शरद पवारांनी अन् राजीनामा देऊन अजित पवारांनी नेमकं काय मिळवलं?

शरद पवार यांच्या बदनामीमुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचा अजित पवार यांचा दावा खरा मानला तर ते गुप्तता बाळगत नॉट रिचेबल का झाले? नंतर त्यांनी मांडलेली भूमिका राजीनामा देतानाच त्यांना मांडता आली असती. ...