लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
ठरलं! चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून लढणार - Marathi News | Chandrakant Patil will fight from Pune Kothrud election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून लढणार

केंद्रीय नेतृत्वानं मी विधानसभा लढवावी, असा निर्णय घेतला आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या घटनेत ७५ वर्षे वयाचे कुठेच बंधन नाही : हरिभाऊ बागडे  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In the BJP's constitution, there is no age limit of 75 years: Haribhau Bagade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या घटनेत ७५ वर्षे वयाचे कुठेच बंधन नाही : हरिभाऊ बागडे 

३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी दाखल करणार ...

vidhan sabha 2019 : दावा शिवसंग्रामचा; ए व बी फॉर्म शिवसेनेला - Marathi News | vidhan sabha 2019: Claim of Shiva Sangram; A and B form to Shiv Sena | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : दावा शिवसंग्रामचा; ए व बी फॉर्म शिवसेनेला

बाळापुरात शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील तर रिसोडमध्ये विष्णुपंत भुतेकर व प्रमोद गोळे हे प्रबळ दावेदार आहेत. ...

vidhan sabha 2019 : सिरस्कारांना डच्चू; भदे, पुंडकर, पुंजानी यांना उमेदवारी - Marathi News | vidhan sabha 2019: No ticket to sirsakar; Bhande, Pundkar and Punjani are the candidates | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : सिरस्कारांना डच्चू; भदे, पुंडकर, पुंजानी यांना उमेदवारी

भारिप-बमसंचे एकमेव आमदार असलेल्या बळीराम सिरस्कारांना बाळापूरची उमेदवारी नाकारून अ‍ॅड. आंबेडकरांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबले आहे. ...

काँग्रेसच्या सानंदांची निवडणुकीतून माघार! - Marathi News | Congress Dilipkumar sanandawithdraw from election! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसच्या सानंदांची निवडणुकीतून माघार!

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दोन महिन्यांपूर्वीच कल्पना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेत चार मतदारसंघांच्या वादावर चर्चा सुरूच! - Marathi News | Vidhan Sabha 2019: Debate on four constituencies in BJP-Shiv Sena begins! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेत चार मतदारसंघांच्या वादावर चर्चा सुरूच!

भाजप-शिवसेनेत कोण किती व कोणत्या जागा लढणार, याची घोषणा न करताच महायुतीची घोषणा सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केली. ...

सर्व जागांवर वंचितचे उमेदवार उतरवणार, अ‍ॅड. आंबेडकर यांची माहिती   - Marathi News | Displaced candidates for all seats - adv. Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व जागांवर वंचितचे उमेदवार उतरवणार, अ‍ॅड. आंबेडकर यांची माहिती  

विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले. ...

Vidhan sabha 2019 : निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे!   - Marathi News | Vidhan sabha 2019: Aditya Thackeray is the first Thackeray to contest Election! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे!  

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य यांनीच सोमवारी वरळीत आपल्या उमेदवारीची घोषणा केली. ...