सर्व जागांवर वंचितचे उमेदवार उतरवणार, अ‍ॅड. आंबेडकर यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:49 AM2019-10-01T06:49:56+5:302019-10-01T06:50:14+5:30

विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले.

Displaced candidates for all seats - adv. Prakash Ambedkar | सर्व जागांवर वंचितचे उमेदवार उतरवणार, अ‍ॅड. आंबेडकर यांची माहिती  

सर्व जागांवर वंचितचे उमेदवार उतरवणार, अ‍ॅड. आंबेडकर यांची माहिती  

googlenewsNext

मुंबई : विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले.
आतापर्यंत वंचितने एकूण १९९ उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारीच्या माध्यमातून आजवर वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या समूहांना संधी देण्याचे वंचितचे धोरण असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. गोपीचंद पडकळकर आज भाजपमध्ये गेले असले, तरी निवडणुकीनंतर परत येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Displaced candidates for all seats - adv. Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.