लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
 vidhan sabha 2019 : ९ लाख ६८ हजार मतदारांवर राजकीय पक्षांचा डोळा - Marathi News | vidhan sabha 2019: political party's eyes on 9 lakh 68 thousand voters | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : vidhan sabha 2019 : ९ लाख ६८ हजार मतदारांवर राजकीय पक्षांचा डोळा

जिल्ह्यातील २० लाख ३९ हजार ४३५ मतदारांच्या संख्या पाहता तब्बल ४७.४८ टक्के मतदार हे १८ ते ३९ वयोगटातील आहेत. ...

'घराघरात भांडण लावणारे रडताहेत'; क्षीरसागरांचा पवार काका-पुतण्यांना टोला - Marathi News | 'The house breakers are now crying'; Kshirsagar pokes Pawar uncle-nephew | Latest beed News at Lokmat.com

बीड :'घराघरात भांडण लावणारे रडताहेत'; क्षीरसागरांचा पवार काका-पुतण्यांना टोला

आमच्या नियतीत खोट नसून आमची नियत साफ आहे. ...

भाजपकडून पंचाहत्तरीतील हरिभाऊ बागडे यांनाच पुनश्च संधी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : BJP gives ticket to Haribhau Bagade again for vidhan sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपकडून पंचाहत्तरीतील हरिभाऊ बागडे यांनाच पुनश्च संधी

७५ वर्षावरून लोकसभेत 'अध्यक्षांना' तर विधानसभेत 'नियमाला' डावलले ...

Vidhan Sabha 2019: कारंजामध्ये प्रकाश डहाकेंना डच्चू, तर राजेंद्र पाटणींची लॉटरी - Marathi News | Maharashtra assembly election 2019 washim district Karanja assembly constituencies report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: कारंजामध्ये प्रकाश डहाकेंना डच्चू, तर राजेंद्र पाटणींची लॉटरी

माजी आमदार प्रकाश डहाके यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करून घेतला होता. ...

आमची शाखा कुठेही नाही, पुण्यातील शिवसैनिकांची अवस्था; सर्वच जागा भाजपाकडे  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Our branch is nowhere, its Condition of Shiv Saink in Pune; All the seats to the BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमची शाखा कुठेही नाही, पुण्यातील शिवसैनिकांची अवस्था; सर्वच जागा भाजपाकडे 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- शिवसेनेने पुण्यातील हडपसर आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ मागितले होते. मात्र भाजपाने ही मागणी फेटाळली ...

श्रीवर्धनमधून विनोद घोसाळकरांना शिवसेनेचं तिकीट; पक्षांतर करणाऱ्या अवधूत तटकरेंना डच्चू  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Shiv Sena ticket to Vinod Ghosalkar from Shriwardhan; Ditch the transitory shoreline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीवर्धनमधून विनोद घोसाळकरांना शिवसेनेचं तिकीट; पक्षांतर करणाऱ्या अवधूत तटकरेंना डच्चू 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. ...

Vidhan Sabha 2019: एकनाथ खडसेंचा 'आध्यात्मिक' सूर; पहिल्या यादीत नाव नसूनही भरला उमेदवारी अर्ज! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Eknath Khadse's no name on the first list, he filled candidacy application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: एकनाथ खडसेंचा 'आध्यात्मिक' सूर; पहिल्या यादीत नाव नसूनही भरला उमेदवारी अर्ज!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा पहिल्या यादीत समावेश नाही. ...

९ पैकी ६ जागांवर उमेदवार देत जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ - Marathi News | Shiv Sena elder brother in Aurangabad district over BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९ पैकी ६ जागांवर उमेदवार देत जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ

औरंगाबाद मध्य सेनेकडे तर गंगापूर भाजपकडे ...