लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
vidhan sabha 2019 : उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर! - Marathi News | vidhan sabha 2019: A look at the candidates' expenditure! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :vidhan sabha 2019 : उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर!

रोख रकम १० लाखांपेक्षा जास्त पकडल्यास त्वरित आयकर विभागाला कळवावे. ...

विधानसभा निवडणूक १९६२ : गोविंदभाई व रफिक झकेरिया यांच्यात औरंगाबादेत चुरशीची लढत - Marathi News | Vidhan Sabha Elections 1962: Big battle between Govindbhai and Rafiq Zakaria for Aurangabad Vidhan Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभा निवडणूक १९६२ : गोविंदभाई व रफिक झकेरिया यांच्यात औरंगाबादेत चुरशीची लढत

संयुक्त महाराष्ट्र राज्याची १९६२ मध्ये पहिली निवडणूक  ...

मद्य तस्करी रोखण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; दहा दिवसांत ९१ गुन्हे दाखल - Marathi News | 'Action Plan' to stop alcohol trafficking; 19 crime cases filed in ten days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्य तस्करी रोखण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; दहा दिवसांत ९१ गुन्हे दाखल

या पथकांमार्फत सातत्याने सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून सीमा नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. अद्याप ९१ गुन्हे अवैध मद्यवाहतूकप्रकरणी दाखल करण्यात आले ...

Maharashtra Assembly Election 2019 : यादी जाहीर झाली तरीही अनेक आमदार भाजपत येण्यास तयार : रावसाहेब दानवे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Many MLAs are ready to come to BJP even after the list is announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : यादी जाहीर झाली तरीही अनेक आमदार भाजपत येण्यास तयार : रावसाहेब दानवे

आतापर्यंतच्या इतिहासात विरोधकांची सर्वाधिक वाईट परिस्थिती झालेली आहे. ...

Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Disappointed Medha Kulkarni to campaign for Chandrakant Patil in Kothrud Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानं कोथरुडमध्ये रंगलं राजकारण ...

Maharashtra Assembly Election 2019 : प्रशांत बंब यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : All-party leaders unite against Prashant Bomb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : प्रशांत बंब यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ...

पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म - Marathi News | BJP's AB form will get Nitish Rane from Kankavali without party's entry? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

‘नियती कोणाला माफ करत नसते’; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल - Marathi News | 'Destiny does not forgive anyone'; Jayadatta Kshirsagar attacks on NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘नियती कोणाला माफ करत नसते’; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

किल्ले, बुरूज ढासळत आहेत  ...