शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : नाशकात निवडणूक आचारसंहितेची ऐशी तैशी

महाराष्ट्र : अमित शहांनी 34 मिनिटांच्या भाषणात 51 वेळा केला कलम 370 चा उल्लेख

नाशिक : शाळांची दिवाळी सुट्टी दोन दिवस पुढे ढकला ; शिक्षक संघाची मागणी 

महाराष्ट्र : वैजापूरातून निवडणूक लढवण्यासाठी, शिवसैनिकांकडून वाणींची मनधरणी

अकोला : vidhan sabha 2019 : भाजपच्या प्रतिष्ठेची अन् काँग्रेस, ‘वंचित’च्या अस्तित्वाची लढाई!

नागपूर : Vidhan Sabha 2019 : आकड्यांचा घोळ...जुळून येईल का मेळ?

नागपूर : Vidhan Sabha 2019 : इलेक्सन डिक्लेर झालं बावा एकदाचं...

वाशिम : vidhan sabha 2019 : सेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता

बुलढाणा : vidhan sabha 2019 : बुलडाणा जिल्ह्यात सातही ठिकाणी चुरशीच्या लढती!

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : विधानसभा निवडणुकीनंतरही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, अमित शहांचे स्पष्ट संकेत