लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
बुलडाणा : जुनीच लढत; नव्याने रिंगणात - Marathi News | Buldana: Old Fight; In the new arena | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : जुनीच लढत; नव्याने रिंगणात

दोन्ही उमेदवार हे भाजप आणि शिवसेनेच्या तिकीटावर लढत होते तर शिवसेनेचा विद्यमान उमेदवार हा मनसेच्या तिकीटावर भाग्य आजमावत होता. ...

 Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी! - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion in two constituencies in Buldana! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी!

बुलडाणा आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीत आणि आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. ...

Maharashtra Election 2019 : परभणीत आघाडी, महायुतीत बंडखोरी - Marathi News | Maharashtra Election 2019: Leader of Parbhani, rebel in Mahayuti | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : परभणीत आघाडी, महायुतीत बंडखोरी

सर्वात कमी अर्ज पाथरीत , तर सर्वाधिक गंगाखेडमध्ये दाखल - अभिमन्यू कांबळे परभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत विविध ... ...

Maharashtra Election 2019 : लातुरात बंडोबा मैदानात; लढणार की नमणार? - Marathi News | Maharashtra Election 2019: rebel's contents vidhansabha election in Latur ; Will they fight or not? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Maharashtra Election 2019 : लातुरात बंडोबा मैदानात; लढणार की नमणार?

काय घडते अन् काय बिघडते, याकडे सर्वांचेच लक्ष ...

कारंजा : निष्ठावंताच्या मनसुब्यावर पाणी फिरणार का? - Marathi News | Karanja: Will loyal plans gon in vain? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा : निष्ठावंताच्या मनसुब्यावर पाणी फिरणार का?

प्रमुख पक्षाचे उमेदवार अडचणीत येणार असून, ही फळी जोडायची कशी, हा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकणार आहे. ...

रिसोड : युती व आघाडीला झटका; बंडखोर उतरले रिंगणात - Marathi News | Risod-ac: The rebels landed in the arena | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड : युती व आघाडीला झटका; बंडखोर उतरले रिंगणात

या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. ...

 Maharashtra Election 2019 : वाशिम मतदारसंघात ‘वंचित’चे आव्हान! - Marathi News | Maharashtra Election 2019: Challenge of 'Vanchit' in Washim constituency! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : Maharashtra Election 2019 : वाशिम मतदारसंघात ‘वंचित’चे आव्हान!

मुख राजकीय पक्षाच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. ...

वाशिम : ६३ उमेदवारांनी दाखल केले ९२ उमेदवारी अर्ज! - Marathi News | Washim: 63 candidates filed 92 candidate forms! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : ६३ उमेदवारांनी दाखल केले ९२ उमेदवारी अर्ज!

७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील लढतीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. ...