लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात? - Marathi News | BJP minister Radhakrishna Vikhe Patil's nomination form threatened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात?

शिर्डी विधानसभा 2019: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी आज करण्यात येत आहे. ...

नितेश राणेच्या भाजप उमेदवारीविषयी उद्धव ठाकरेच दसरा मेळाव्यात भूमिका मांडतील : निलम गोऱ्हे - Marathi News | Uddhav Thackeray will play a role in Dussehra rally about Nitish Rane's BJP nomination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नितेश राणेच्या भाजप उमेदवारीविषयी उद्धव ठाकरेच दसरा मेळाव्यात भूमिका मांडतील : निलम गोऱ्हे

कणकवलीमधून नितेश राणे यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीविषयी शिवसेनेची भूमिका काय असेल ते पक्षप्रमुख उदधव ठाकर दसरा मेळाव्यात स्पष्ट करणार असल्याचे शिसेनेच्या उपनेता डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले.  ...

Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार, पक्षाकडून यादी जाहीर - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress announces 40 star campaigners for assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार, पक्षाकडून यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातही बंडखोरीची लागण आता दोन दिवस बंडोबांची मनधरणी  - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion in Beed district also for vidhansabha | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातही बंडखोरीची लागण आता दोन दिवस बंडोबांची मनधरणी 

दोन-तीन दिवसांत बंडखोरांची मनधरणी करण्यात उमेदवारांचा वेळ खर्ची होणार आहे.  ...

Maharashtra Election 2019: महायुतीमधील जागावाटपावर उद्धव ठाकरेंचं सूचक भाष्य; म्हणाले... - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena chief uddhav thackeray reacts on mahayuti seat sharing formula and bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: महायुतीमधील जागावाटपावर उद्धव ठाकरेंचं सूचक भाष्य; म्हणाले...

भाजपानं मित्रपक्षांना दिलेल्या वागणुकीवर उद्धव ठाकरेंचा प्रतिक्रिया ...

Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellions in Hingoli districts, Kalmanuri and Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक

बंडखोरीचे पीक आल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे ...

Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात ७५ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019: 77 candidates file 115 application in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात ७५ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल

सातही विधानसभा मतदारसंघात ७५ उमेदवारांनी ११५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिरंगी लढत - Marathi News | Maharashtra Election 2019: Triangular contest in Khamgaon constituency | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिरंगी लढत

भाजपचे आकाश फुंडकर, काँग्रेसचे ज्ञानेश्वरदादा पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारातच सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. ...