Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
नाशिक : शिवसेनेला जागा न सुटल्याने नाशिक पश्चिममध्ये तिघा इच्छुकांनी बंडखोरी केली असून, या नाराजांचे बंड शमविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (दि.७) माघारीची अंतिम मुदत असून, त्या पार्श्वभूमीवर नाराजांचे अर्ज माघार घेण्यासाठी शिवसे ...
नाशिक : दहा वर्षांपासून मतदारांशी तुटलेला संपर्क व पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे निफाड मतदारसंघात राष्टÑवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांची वाट प्रारंभापासूनच बिकट दिसते आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला निफाड सहकारी साखर कारखाना बनकर आमदार असतानाच ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रचाराने जोर धरला असून, उमेदवार आणि त्यांच्या व्यक्तिगत प्रचाराबरोबरच आघाडी- बिघाडी, घडलंय-बिघडलंय, अहं भ्रष्टाचारामी असे अनेक पक्ष समर्थक विरोधकांचे पेजेसवर विरोधी माहिती दिली जात आहे. त्यात के ...
पंचवटी : महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय कर्णबधिर विद्यार्थ्यांची शाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी पीडब्ल्यूडी अॅपबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. ...
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणत ...
सातारा लोकसभा पोटनिवडणूक २०१९ - ज्यांनी आमच्यासाठी छातीचा कोट केला होता असे विधान काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना छातीचा कोट केला होता की, कोटाची छाती केली हा मोठा प्रश्न आहे ...