लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
नाशिकमध्ये 'इंजिना'ची 'घड्याळा'ला साथ? राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे उमेदवाराची माघार - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS candidate withdraws nomination after Raj Thackeray's orders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये 'इंजिना'ची 'घड्याळा'ला साथ? राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे उमेदवाराची माघार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 :  विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीमधील संभाव्य लढतींचे चित्र आज स्पष्ट होत आहे. ...

नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन लाखाची रोकड पकडली - Marathi News | Two lakh cash was seized on Nagar-Aurangabad Highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन लाखाची रोकड पकडली

नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाक्यावर आचारसंहिता कक्षाच्या नाका पथकाने एका कारमध्ये दोन लाख रुपयांची रोकड पकडली आहे. ...

Maharashtra Election 2019: मुलासाठी आईची माघार; मुलगा आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढणार - Marathi News | maharashtra election 2019 jyoti kalani likely to cancel her candidature for omi kalani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: मुलासाठी आईची माघार; मुलगा आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढणार

Maharashtra Election 2019 मुलासाठी आमदार आई अर्ज मागे घेण्याच्या तयारीत ...

Maharashtra Election 2019 : अकोल्यात पंतप्रधान मोदींसह पवार, ठाकरेंच्या होणार सभा - Marathi News | Maharashtra Election 2019: PM Modi, Pawar, Thackeray to hold meetings in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : अकोल्यात पंतप्रधान मोदींसह पवार, ठाकरेंच्या होणार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे १५ आॅक्टोबर रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. ...

Maharashtra Election 2019: मराठीचा गजर करणाऱ्या मनसे उमेदवारांची प्रतिज्ञापत्रं इंग्रजीत; म्हणे, घाईगडबडीत झालं! - Marathi News | Maharashtra Election 2019 five mns candidates filed affidavit in english | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: मराठीचा गजर करणाऱ्या मनसे उमेदवारांची प्रतिज्ञापत्रं इंग्रजीत; म्हणे, घाईगडबडीत झालं!

Maharashtra Election 2019: मतांसाठी मराठीचा कैवार; निवडणूक प्रतिज्ञापत्रात मात्र इंग्रजीचा आधार ...

Maharashtra Election 2019 : आधी माघार कोण घेणार? युतीतील बंडखोरीचे त्रांगडे कायम - Marathi News | Maharashtra Election 2019 : Who will withdraw first? Rebellion conflict in the Alliance continues | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Election 2019 : आधी माघार कोण घेणार? युतीतील बंडखोरीचे त्रांगडे कायम

आज दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत ...

अमित शहांची पहिली सभा मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसासाठी - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp president amit shah to take first rally in ausa for cm devendra fadnavis pa abhimanyu pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहांची पहिली सभा मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसासाठी

Maharashtra Election 2019 लवकरच अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ...

आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंकडून आणखी एका युवा नेत्याचं कौतुक; जाणून घ्या 'तो' कोण आहे - Marathi News | maharashtra assembly election 2019 shiv sena chief uddhav thackeray praises mp dhairyasheel mane along with aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंकडून आणखी एका युवा नेत्याचं कौतुक; जाणून घ्या 'तो' कोण आहे

Maharashtra Election 2019 आदित्य ठाकरेंसोबत 'त्या' खासदाराचं उद्धव यांच्याकडून कौतुक ...