लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : रमेश गायकवाड यांची कॉग्रेसशी दगाबाजी? - Marathi News | Maharashtra Election 2019: Ramesh Gaikwad cheating on Congress ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : रमेश गायकवाड यांची कॉग्रेसशी दगाबाजी?

निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जात दुरुस्तीच्या सूचना देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ...

Maharashtra Election 2019 : बंडखोरांनी वाढविली नांदेडात सेनेची चिंता - Marathi News | Maharashtra Election 2019: Insurgents raise fears over Nanded army | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : बंडखोरांनी वाढविली नांदेडात सेनेची चिंता

 युतीमध्ये ५ मतदारसंघ सेनेला तर ४ मतदारसंघात भाजप ...

Maharashtra Election 2019 : उस्मानाबादेत बंडखोरांना मिळाला‘वंचित’चा आधार;४ मतदारसंघांत ६० उमेदवार - Marathi News | Maharashtra Election 2019: rebels get 'VBA' base in Osmanabad; 60 candidates in 4 constituencies | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Maharashtra Election 2019 : उस्मानाबादेत बंडखोरांना मिळाला‘वंचित’चा आधार;४ मतदारसंघांत ६० उमेदवार

वंचित बहुजन आघाडीने बंडखोरांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे़ ...

Maharashtra Election 2019 : लातूर जिल्ह्यात सुधाकर भालेराव, रमेश कराड, माने यांची माघार - Marathi News | Maharashtra Election 2019: Sudhakar Bhalerao, Ramesh Karad, Mane withdrawn in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Maharashtra Election 2019 : लातूर जिल्ह्यात सुधाकर भालेराव, रमेश कराड, माने यांची माघार

४१ जणांनी माघार घेतली. ...

Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena chief uddhav thackeray reacts on narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर

कणकवलीत नितेश राणेंविरोधात शिवसेना मैदानात ...

Maharashtra Election 2019 : महायुती अन् आघाडीत परभणी जिल्ह्यात बंडखोरी - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion in Mahayuti and Alliance in Parbhani districts | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : महायुती अन् आघाडीत परभणी जिल्ह्यात बंडखोरी

बंडखोरी कायम राहिल्याने प्रमुख उमेदवारांना प्रचारात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढती! - Marathi News | Maharashtra Election 2019: Trilateral elections are fought everywhere due to rebels! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढती!

सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोर निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : युतीत ठिणगी तर राष्ट्रवादीला ‘मनसे’ टाळी - Marathi News | Maharashtra Election 2019: burst in the alliance of bjp-sena, NCP with MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : युतीत ठिणगी तर राष्ट्रवादीला ‘मनसे’ टाळी

शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघासह कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा आणि मुरबाड मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना टाळी दिल्याची चर्चा आहे. ...