लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: ...म्हणून आम्हाला सत्तेत असतानाही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागले: उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019: So even when we were in power, we had to pave the way for farmers: Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ...म्हणून आम्हाला सत्तेत असतानाही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागले: उद्धव ठाकरे

शिवसेनेने सत्ताधारी पक्षात असतानाही शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी रस्तयावर उतरुन मोर्चा काढला होता. त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधकांनी निशाणा साधला होता. ...

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम आणि कन्नडमध्ये बंडखोरी कायम - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion continued in Aurangabad West and Kannad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम आणि कन्नडमध्ये बंडखोरी कायम

. सिल्लोड, गंगापूर, पैठण, वैजापूर, औरंगाबाद पूर्व आणि  औरंगाबाद मध्य याठिकाणी झालेली बंडखोरी मागे घेण्यात आली.  ...

Maharashtra Election 2019: ...अन् खडसे म्हणाले; राज्यात महाआघाडीचं सरकार येणार - Marathi News | Maharashtra Election 2019: eknath khadse comments on congress and ncp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Maharashtra Election 2019: ...अन् खडसे म्हणाले; राज्यात महाआघाडीचं सरकार येणार

राज्यात सरकार महाआघाडीचेच येणार, असे सूतोवाच करताच एकनाथराव खडसे यांना झालेली चूक ध्यानात आली. ...

Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा - Marathi News | maharashtra election 2019 modi government revoke article 370 from kashmir in just 5 months says amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा

बीडमध्ये अमित शहांचा काश्मीर राग ...

Maharashtra Election 2019: शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार - चंद्रकांत पाटील - Marathi News | Maharashtra Election 2019: Will give a permanent break to Sharad Pawar from politics - Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019: शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार - चंद्रकांत पाटील

येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार ...

Maharashtra Election 2019: भगवान गडावर घुमला राष्ट्रभक्तीचा नारा; महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरचा मुद्दा  - Marathi News | Maharashtra Election 2019: Patriotic slogan swirling over Bhagwan Gad; Kashmir issue in Maharashtra elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019: भगवान गडावर घुमला राष्ट्रभक्तीचा नारा; महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरचा मुद्दा 

तुमच्या मनात गोपीनाथ मुंडे आहे, तुमच्या दारात सेवा यावी यासाठी कार्य करायचं आहे. तुमची सेवा करण्याचं काम मला नेतृत्वाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. ...

Maharashtra Election 2019: 'त्या' नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा?  - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena chief uddhav thackeray reacts on radhakrishna vikhe patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'त्या' नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा? 

काँग्रेस, राष्ट्रवादीतील गळतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य ...

Maharashtra Election 2019:'सत्तेत न येण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे विरोधकांकडून आश्वासनांची खैरात' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Confusion of assurances due to confidence in not coming to power' Says BJP to NCP-Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019:'सत्तेत न येण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे विरोधकांकडून आश्वासनांची खैरात'

काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या शपथपत्र नामक जाहीरनाम्यात जनतेला प्रत्यक्षात पूर्ण करता येणार नाहीत अशी आश्वासने दिली आहेत. ...