Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
Maharashtra Election 2019: भाजपा सरकारच्या काळात फसवी कर्जमाफीमुळे राज्यात 16 हजार शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारकडे कोणतेही आस्थान नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शर ...
२००९ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नाशिक पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. सिडको, अंबडगाव, चुंचाळे, सातपूर या भागाचा मतदारसंघात समावेश असून, कामगार व मध्यमवर्गीयांचा अधिक भरणार आहे. खान्देश व कसमादे येथील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळ ...
शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असली तरी, काळानुरूप या जिल्ह्यात सेना व भाजपनेही आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. अर्थात या पाळेमुळांना वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन कॉँग्रेस व नंतरच्या राष्टÑवादीने केले हे कोणीही न ...
बंडखोरी थंड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून प्रयत्न केले. ...