लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
दीपिका चव्हाण यांना न्यायालयाचा दणका - Marathi News | Deepika Chavan hits court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीपिका चव्हाण यांना न्यायालयाचा दणका

सटाणा : ऐन विधानसभा निवडणुकीत बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. येत्या सहा आठवड्यांच्या आत पुणे येथील अनुसूचित जमातीच्या समितीने चव्हाण यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आल्याने चव्हाण या ...

साडेचार हजार मतदान केंद्रांमध्ये जनजागृती - Marathi News | Awareness in the polling stations of four and a half thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेचार हजार मतदान केंद्रांमध्ये जनजागृती

नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविली आहे. जिल्ह्यातील ४,५७९ मतदान केंद्रांमध्ये सदर मोही ...

Maharashtra Election 2019: मुंबईच्या मुख्य समन्वयकपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेंद्र वर्मा यांची नियुक्ती - Marathi News | Narendra Verma appoints NCP as Chief Coordinator of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मुंबईच्या मुख्य समन्वयकपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेंद्र वर्मा यांची नियुक्ती

Maharashtra Election 2019: मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचार- प्रसार व नियोजन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून समन्वय समित्यांचे गठन करण्यात आले आहे. ...

त्यावेळी बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, उद्धव ठाकरेंचा पवारांना सवाल - Marathi News | Why filed a case against Balasaheb THACKERAY? BY SHARAD PAWAR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यावेळी बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, उद्धव ठाकरेंचा पवारांना सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना दसरा मेळाव्यात शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Maharashtra Election 2019: ''युती तोडण्याचे काम सेनेने केले असून, त्याचा शेवट भाजपा करणार'' - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena - BJP will break alliance and its name will be first from Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019: ''युती तोडण्याचे काम सेनेने केले असून, त्याचा शेवट भाजपा करणार''

Maharashtra Election 2019: सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार आहे असा इशारा ही माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिला. ...

पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार- उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray DASARA MELAVA COMMENTRY ON CONGRESS AND NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज दसऱ्या मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केलं आहे. ...

Maharashtra Election 2019 : नांदेड उत्तरमध्ये बंड शमले, दक्षिणमध्ये कायम - Marathi News | Maharashtra Election 2019: rebels calm in Nanded north, alive in Nanded south | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : नांदेड उत्तरमध्ये बंड शमले, दक्षिणमध्ये कायम

दक्षिणमध्ये सर्वाधिक ३८ उमेदवार रिंगणात ...

Maharashtra Election 2019 : डिपॉझिट कधी परत मिळणार हो...? माघार घेतलेल्या इच्छुकांची अधिकाऱ्यांकडे विचारणा  - Marathi News | Maharashtra Election 2019: When will the deposit be returned ...? withdrawn aspirants questions to administration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : डिपॉझिट कधी परत मिळणार हो...? माघार घेतलेल्या इच्छुकांची अधिकाऱ्यांकडे विचारणा 

माघार घेतलेल्या इच्छुकांच्या मागणीने अधिकारी बुचकळ्यात  ...