लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: पुण्यातील राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द - Marathi News | Maharashtra Election 2019: First meeting of Raj Thackeray canceled in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019: पुण्यातील राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती ...

Maharashtra Election 2019: राज ठाकरे यांच्या पुण्याच्या सभेत मुसळधार पाऊस - Marathi News | Maharashtra Election 2019: Heavy Rains In MNS Raj Thackeray's rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019: राज ठाकरे यांच्या पुण्याच्या सभेत मुसळधार पाऊस

Maharashtra Election 2019: पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ...

Maharashtra Election 2019 : परभणीच्या बालेकिल्ल्यात सेनेसमोर नवख्यांचे आव्हान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Newbie's challenge to Shiv Sena in Parbhani's Balekilla | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : परभणीच्या बालेकिल्ल्यात सेनेसमोर नवख्यांचे आव्हान

पुढील ११ दिवस उडणार प्रचाराचा धुराळा  ...

Vidhan Sabha 2019: अमित शहा तापविणार तुळजापूरचा आखाडा - Marathi News | maharashtra assembly election 2019 Amit Shah meeting in Tuljapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: अमित शहा तापविणार तुळजापूरचा आखाडा

शहा आपल्या आक्रमक भाषणासाठी परिचित आहे ...

Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी दसऱ्याचा मुहूर्त; शुभेच्छा देण्यासाठी उमेदवारांची लागली चढाओढ - Marathi News | Maharashtra Election 2019: Dussehra idiom for campaign; Candidates fight for the best | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी दसऱ्याचा मुहूर्त; शुभेच्छा देण्यासाठी उमेदवारांची लागली चढाओढ

सोशल मीडियावरही उमेदवारांत शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागली होती. ...

Maharashtra Election 2019 : नांदेड दक्षिणच्या बुरुजाला बंडखोरीचे हादरे - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion strikes at Nanded South seat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : नांदेड दक्षिणच्या बुरुजाला बंडखोरीचे हादरे

बंडखोरांची मनधरणी करण्यात भाजप, शिवसेनेला अपयश ...

मद्यविक्री नियमांचे उल्लंघन भोवले; तीन वाइन शॉपला टाळे - Marathi News | Breach of liquor rules; Avoid three wine shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्यविक्री नियमांचे उल्लंघन भोवले; तीन वाइन शॉपला टाळे

अवैधरित्या मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी थेट तक्रार करावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. ...

Maharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Congress does not need Sanjay Nirupam anymore: Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे

Solapur Vidhan Sabha Election 2019 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...