लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील; महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला?  - Marathi News | Maharashtra Election 2019: The same decisions will be taken to pave the state's safe; Girish Mahajan's Critizez Uddhav Thackeray ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील; महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला? 

इतके वर्ष राज्य केले, जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला ओळखता आले नाही ...

Maharashtra Election 2019: लढाऊ विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019: putting lemon under the wheels of a fighter plane Asaduddin Owaisi says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: लढाऊ विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणतात...

Maharashtra Election 2019: भारतीय हवाईदलाने मंगळवारी सऱ्याच्या मुहुर्तावर पहिले राफेल लढाऊ विमान औपचारिकरीत्या स्वीकारले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. ...

Maharashtra Election 2019 : कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले गैरव्यवहार करून थकले : उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress-NCP tired of misconduct and corruption : Uddhav Thackeray | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maharashtra Election 2019 : कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले गैरव्यवहार करून थकले : उद्धव ठाकरे

काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असताना वेगवेगळ्या योजनांमध्ये गैरव्यवहार ...

भाजपाने 'लिंबू फिरवलं'; आता विरोधक पुन्हा 'झपाटणार' की नवी 'करणी' करणार?  - Marathi News | Maharashtra Election 2019: How Opposition Parties will deal with BJP ajenda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने 'लिंबू फिरवलं'; आता विरोधक पुन्हा 'झपाटणार' की नवी 'करणी' करणार? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार 'लिंबू' या बहुगुणी फळाभोवती केंद्रीत झाल्याचं पाहायला मिळतंय. ...

Maharashtra Election 2019: मुख्यमंत्री फडणवीसांचा कारभार गुजरात धार्जिणा; शरद पवारांची टीका - Marathi News | Maharashtra Election 2019: Chief Minister Fadnavis takes work for benefits Gujarat; Criticism of Sharad Pawar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019: मुख्यमंत्री फडणवीसांचा कारभार गुजरात धार्जिणा; शरद पवारांची टीका

दिल्लीतील इशाऱ्यावर कामकाज, युतीच्या काळात राज्यावरील कर्ज दुप्पट ...

Maharashtra Election 2019; मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये धनुष्यबाण सारुन आझमी विजयाची हॅटट्रिक साधणार का? - Marathi News | Maharashtra Election 2019; Will Azmi win the hat-trick in Mankhurd Shivaji Nagar Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019; मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये धनुष्यबाण सारुन आझमी विजयाची हॅटट्रिक साधणार का?

मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा निवडणूक २०१९ - सपाचे अबू आझमी आणि शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांच्यात सामना रंगणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताच राहुल गांधी विदेशात पळाले : योगी आदित्यनाथ - Marathi News | Maharashtra Election 2019 : Rahul Gandhi fled abroad as election winds started: Yogi Adityanath | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताच राहुल गांधी विदेशात पळाले : योगी आदित्यनाथ

दहशतवादाचा समुळ नायनाट करण्याचे काम सुरू  ...

Maharashtra Election 2019: रस्त्यावर सभा घ्यायला परवानगी द्या; मनसेची निवडणूक आयोगाकडे मागणी - Marathi News | maharashtra election 2019 mns asks election commission to allow to take raj thackeray rallies on roads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: रस्त्यावर सभा घ्यायला परवानगी द्या; मनसेची निवडणूक आयोगाकडे मागणी

मनसेचं राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र ...