लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : संजय शिरसाटांना खरे आव्हान राजू शिंदे यांचेच - Marathi News | Maharashtra Election 2019: Raju Shinde's real challenge to Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : संजय शिरसाटांना खरे आव्हान राजू शिंदे यांचेच

१२ उमेदवार रिंगणात  ...

जालन्यातील आपचा उमेदवार चर्चेत, बाँडपेपरवर दिला जाहीरनामा - Marathi News | jalna aap candidate Announcement on Bondpaper manifesto | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील आपचा उमेदवार चर्चेत, बाँडपेपरवर दिला जाहीरनामा

सुशिक्षित बेरोजगार आम आदमी पक्षाचे उमेदवार संतोष मगर यांनी 100 रुपयांच्या बॉण्डवर आगळावेगळा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह - Marathi News | maharashtra assembly election 2019 will Take Tuljapur on a global scale in tourism: Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह

शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ...

Maharashtra Election 2019: नागपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शहरातच जास्त गुन्हे दाखल: शरद पवार - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP Sharad Pawar Slams CM Devendra Fadanvis In Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: नागपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शहरातच जास्त गुन्हे दाखल: शरद पवार

राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले आहे. ...

मल्हार हिल कॅम्पस मध्ये मतदान जजनजागृती - Marathi News | Voting awareness at Malhar Hill Campus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मल्हार हिल कॅम्पस मध्ये मतदान जजनजागृती

औंदाणे : भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणकि संस्था संचलीत मल्हार हिल शाळेत मानवी साखळीद्वारे मतदान कराच असे नाव तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली मतदान हा आपला हक्क आहे आणि राष्ट् ...

Maharashtra Election 2019: महायुतीविरोधातील 4 बंडखोर उमेदवारांची भाजपातून हकालपट्टी - Marathi News | Maharashtra Election 2019: 4 rebel candidates against BJP expelled from BJP Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: महायुतीविरोधातील 4 बंडखोर उमेदवारांची भाजपातून हकालपट्टी

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपा पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे ...

३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय - Marathi News | Far away from voting for 35,000 prisoners, prisoners have no right to vote; Decision by Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय

मध्यवर्ती, जिल्हा व खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले सुमारे ३५ हजार २१८ कैदी मतदानापासून वंचित राहणार आहेत ...

Maharashtra Election 2019 : धनंजय महाडिक यांच्या तोंडी कमळाऐवजी घड्याळ - Marathi News | Clock instead of lotus in front of Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : धनंजय महाडिक यांच्या तोंडी कमळाऐवजी घड्याळ

भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांना मतदान करण्याचे आवाहन करताना, त्यांचे चिन्ह सांगताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अनावधानाने कमळाऐवजी घड्याळाचा उल्लेख झाला. ...