लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरलेले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? जयंत पाटील यांचा टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: If opposition is not left, then why need Modi & Shah's rally? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरलेले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? जयंत पाटील यांचा टोला

मुख्यमंत्र्यांना जर राज्यात विरोधकच दिसत नसतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना १० सभा, अमित शहांना ३० सभा आणि मुख्यमंत्र्यांना १०० सभा घेण्याची गरज काय? ...

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च - Marathi News | BJP’s 2014 spend on Maharashtra, Haryana poll campaign was 4 times that of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

काय चुकले ते सांगा, चुक सुधारतो : उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Tell us what went wrong, the mistake recovers: Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय चुकले ते सांगा, चुक सुधारतो : उद्धव ठाकरे

राग काढतांना सुध्दा आपण कुणाला मदत करतो आहोत, हे पण पहा. ...

Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019: Vote for the competent opposition - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे

शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेना सडल्याची आरोळी ठोकली होती. ...

Maharashtra Election 2019: ...त्यांनी एक मारला, तर आम्ही १० मारू; अमित शहा यांनी पाकिस्तानला ठणकावले - Marathi News | Maharashtra Election 2019: If they kill one, we'll kill 10 - Amit Shah | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Election 2019: ...त्यांनी एक मारला, तर आम्ही १० मारू; अमित शहा यांनी पाकिस्तानला ठणकावले

अमित शहा सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : शर्विलकांचे कौशल्य - Marathi News | Maharashtra Election 2019: The skills of cutpurse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : शर्विलकांचे कौशल्य

दादाकडे दुचाकी तर गोजसकडे तीनचाकी सायकल. दादा पटापटा सायकल मारायचा आणि लहानग्या गोजसला जेरबंद करायचा. ...

Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | Maharashtra Election 2019: EC issues notice to three candidates in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना किमान तीनवेळा निवडणूक खर्चाबाबतच्या दैनंदिन नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे. ...

Maharashtra Election 2019 : 'शरद पवारांचे राजकारण या निवडणुकीनंतर संपलेले असेल' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Sharad Pawar's politics will end after this election' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : 'शरद पवारांचे राजकारण या निवडणुकीनंतर संपलेले असेल'

शरद पवार याही वयात फिरत असल्याने त्यांना सहानुभूती मिळणार नाही. उलट ‘या वयात पवार कशाला फिरतात? थापेबाजीचे राजकारण, जातीय राजकारण ते आणखी किती वर्षे करणार, असे आता लोकच विचारू लागले आहेत, असे पाटील म्हणाले. ...