लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : आघाडीत नेते राहिलेत कुठे?- उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Where is in the leader of congress and ncp? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 : आघाडीत नेते राहिलेत कुठे?- उद्धव ठाकरे

राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार, हे निश्चित आहे. विरोधक हतबल झाले आहेत. ...

ब्रेकिंग: मोठा अनर्थ टळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले! - Marathi News | Breaking: Chief Minister Devendra Fadnavis rescues again in a helicopter crash | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ब्रेकिंग: मोठा अनर्थ टळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

हेलिपॅडवर चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतली,पायलटचे प्रसंगवधानाने अनर्थ टळला ...

Maharashtra Election 2019: उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी 17 ऑक्टोबरला साताऱ्यात; राज्यात होणार 9 सभा  - Marathi News | Maharashtra Election 2019: Modi on October 17 to campaign for Udayan Raje There will be 9 Sabha in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी 17 ऑक्टोबरला साताऱ्यात; राज्यात होणार 9 सभा 

स्मृती इराणी यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. ...

Maharashtra Election 2019 : मंदावलेल्या बाजारपेठेत रंगताहेत राजकीय गप्पा - Marathi News | Maharashtra Election 2019 : Political chats ringing in slow markets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : मंदावलेल्या बाजारपेठेत रंगताहेत राजकीय गप्पा

काही व्यापारीही प्रचारात सक्रिय ...

नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातील दोन लाख कंपन्या बंद पडल्या - जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Election 2019 : Two lakh companies in Maharashtra closed down after the Noteban - Jayant Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातील दोन लाख कंपन्या बंद पडल्या - जयंत पाटील

नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमवाव्या लागण्याचा जोरदार कार्यक्रम ...

Maharashtra Election 2019: आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय - अजित पवार  - Marathi News | Maharashtra Election 2019: We played on different mother's lap - Ajit Pawar Reaction on Sushilkumar Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय - अजित पवार 

अनेक नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी भाजपाने प्रलोभनं दिली, सर्वात जास्त त्रास पद्मसिंह पाटील कुटुंब सोडून गेल्याचा झाला. ...

महाराष्ट्राला 'समृद्धी'कडे नेणारा महामार्ग ठरू शकतो देवेंद्र फडणवीसांसाठी 'राजमार्ग'   - Marathi News | Maharashtra Election 2019: Devendra fadnavis Dream Project Samruddhi Mahamarg and Metro work in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला 'समृद्धी'कडे नेणारा महामार्ग ठरू शकतो देवेंद्र फडणवीसांसाठी 'राजमार्ग'  

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील उल्लेखनीय बाब म्हणजे मेट्रोचे काम हे कोणत्याही दफ्तर दिरंगाईविना झटपट सुरू झाले आहे. ...

...तर टाटा, बिर्ला, अंबानी जिंकले असते-देवेंद्र फडणवीस; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सिध्दटेकला सभा - Marathi News | ... Tata, Birla Ambani would have won - Devendra Fadnavis; Meeting of Chief Minister Siddhartha in the campaign of Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...तर टाटा, बिर्ला, अंबानी जिंकले असते-देवेंद्र फडणवीस; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सिध्दटेकला सभा

समोर कितीही मोठा पैलवान असला तरी राम शिंदे हे त्यांना चितपट केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही निवडणूक धनदांडग्याची नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हेही निवडणुका जिंकले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...