Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
राष्टÑवादी कॉँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते १६ आॅक्टोबरला नाशिकमध्ये येणार आहेत. दोन्ही पक्षप्रमुख एकाच दिवशी नाशिकला येणार असल्याने मनसे आणि राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याचीच चर् ...
मालेगाव बाह्य मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीत नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होेते; मात्र शिवसेना, भाजप व राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. यंदा राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे व सेना-भ ...
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल् ...
गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने धर्मावर केलेल्या हल्ल्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमएएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात केला. ...
नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...