लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : हतबल महाराष्ट्र मी पाहू शकत नाही, राज ठाकरे यांचा उद्वेग - Marathi News | Maharashtra Election 2019: I can't see the shocked Maharashtra, Raj Thackeray's concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : हतबल महाराष्ट्र मी पाहू शकत नाही, राज ठाकरे यांचा उद्वेग

आमच्याकडे राम होता, त्यांच्याकडे रावण झाला, अशी टीका त्यांनी घाटकोपरच्या सभेत राम कदम यांच्यावर केली. ...

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंची सगळी आश्वासने हवेतच विरली - Marathi News | Maharashtra Election 2019: All promises of Uddhav Thackeray vanished | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंची सगळी आश्वासने हवेतच विरली

- हितेन नाईक पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन ... ...

Maharashtra Election 2019 : ठाण्यात अपहरणकर्ते उमेदवार; जिल्ह्यात ८१ उमेदवारांवर गुन्हे - Marathi News | Maharashtra Election 2019: kidnapping candidate in Thane; Crimes against 3 candidates in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : ठाण्यात अपहरणकर्ते उमेदवार; जिल्ह्यात ८१ उमेदवारांवर गुन्हे

विशेष म्हणजे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील सर्व उमेदवारांविरु द्ध एकही गुन्हा दाखल नसल्याचेही त्यामध्ये दिसत आहे. तर, १३२ उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नाही. ...

Maharashtra Election 2019 : पश्चिम महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या का महत्त्वाचा आहे? - Marathi News | Maharashtra Election 2019: Why is Western Maharashtra politically important? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : पश्चिम महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या का महत्त्वाचा आहे?

महायुतीतर्फे भाजपने प्रचारात काश्मीरसाठीचे ३७० कलम, तलाक प्रकरण, स्वच्छ कारभार, दुष्काळी भागाला पाणी, आदींवर भर दिला आहे. ...

Maharashtra Election 2019: भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र - Marathi News | Maharashtra Election 2019: Picture of triangular contest in all three constituencies in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019: भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र

तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी करत भाजपपुढे मोठ आव्हान उभे केले. ...

Maharashtra Election 2019 : मुंडे बंधू-भगिनीत तुल्यबळ लढत; राजकीय कर्तृत्वाचा लागणार कस - Marathi News | Maharashtra Election 2019: Munde brothers fight equally; Strength of political duties | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : मुंडे बंधू-भगिनीत तुल्यबळ लढत; राजकीय कर्तृत्वाचा लागणार कस

पंकजा आणि धनंजय मुंडे हे २०१४ मध्येही एकमेकाच्या विरोधात लढले होते. ...

Maharashtra Election 2019 : पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही : चंद्रकांत पाटील - Marathi News | Maharashtra Election 2019: Pawar, you did not know Patil: Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही : चंद्रकांत पाटील

‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. ...

Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? - जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Election 2019: If opposition is not left, then why need Modi, Shah's meetings? - Jayant Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? - जयंत पाटील

राज्यासोबतच केंद्र सरकारही आर्थिक संकटात आहे, त्यातून खाजगीकरणाचा मार्ग अवलंबला जात आहे. ...