लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
परळीची मान राज्यात उंचावेल, असे काम करू - Marathi News | We will do the work that will raise the neck of the parli in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीची मान राज्यात उंचावेल, असे काम करू

माझ्या भागातील सुशिक्षित तरु णांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असून यासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे ...

Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात काँग्रेस बळकट होत आहे:बाळासाहेब थोरात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress is strengthening in Vidarbha: Balasaheb Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात काँग्रेस बळकट होत आहे:बाळासाहेब थोरात

विरोधकांकडून काँग्रेस संपत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. परंतु काँग्रेस पक्ष विदर्भात बळकट होत असून नागरिक पक्षाशी जुळत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ...

Maharashtra Assembly Election 2019: कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्र मुळक मैदानात  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Rajendra Mulak is in the fray for campaigning for Congress candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्र मुळक मैदानात 

नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रांमध्ये सहभागी होऊन त्यांनी विजयाचे अवाहन केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : संविधान हाच बसपाचा जाहीरनामा  : सुरेश साखरे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BSP declaration is constitution: Suresh Sakhare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : संविधान हाच बसपाचा जाहीरनामा  : सुरेश साखरे

बसपा हा भारतीय संविधानाचा सन्मान करणारा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असून संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे, तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बसपाला साथ द्या, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष व नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश सा ...

Maharashtra Election 2019 : '...म्हणून आम्ही 'कलम 370'चा मुद्दा महाराष्ट्रातही मांडतोय, मांडत राहणार!' - Marathi News | maharashtra election 2019 will not leave article 370 issue in campaign says bjp leader ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : '...म्हणून आम्ही 'कलम 370'चा मुद्दा महाराष्ट्रातही मांडतोय, मांडत राहणार!'

भाजपाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी त्याच मुद्द्यावरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ...

Maharashtra Assembly Election 2019: युती सरकारने नागपूरच्या तोंडाला पाने पुसली : आशिष देशमुख - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Alliance leaves wiping mouth of Nagpur: Ashish Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: युती सरकारने नागपूरच्या तोंडाला पाने पुसली : आशिष देशमुख

नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मतदारांपर्यंत व्होटर स्लीप १६ ऑक्टोबरपूर्वी पोहोचवा : चंद्रभूषण कुमार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Reach Voter Sleep Before Voters October 16: Chandrabhushan Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मतदारांपर्यंत व्होटर स्लीप १६ ऑक्टोबरपूर्वी पोहोचवा : चंद्रभूषण कुमार

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ‘व्होटर स्लीप’चे वाटप १६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारी दिले. ...

नाशिक शहराचा मंत्रिपदाचा मान्सून पुन्हा कोरडाच जाणार! - Marathi News | mla from nashik city may not get ministry in upcoming state government hints cm fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहराचा मंत्रिपदाचा मान्सून पुन्हा कोरडाच जाणार!

मुख्यमंत्र्यांकडून चांदवड-देवळ्यात भाजप उमेदवाराला मंत्रिपदाचा शब्द; नाशिक शहरी भागातील इच्छुकांच्या स्वप्नांवर फेरणार पाणी  ...