लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
लहानग्यांना घेऊन मतदान करणे आता आईला होणार सोपे - Marathi News | babysitting for child at Polling station in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लहानग्यांना घेऊन मतदान करणे आता आईला होणार सोपे

लहान मूल असल्याने मतदानाला कसे जाणार अशी अडचण असणाऱ्या महिलांसाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. ...

अभिनेते भारत गणेशपुरे यांचा मतदारांना मोलाचा सल्ला! - Marathi News | maharashtra election 2019 actor bharat ganeshpure appeals citizens to vote | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेते भारत गणेशपुरे यांचा मतदारांना मोलाचा सल्ला!

मतदान जनजागृतीसाठी ‘स्वीप’ कार्यक्रमाचे आयोजन ...

Maharashtra Election 2019 : संवेदनशील मनाचा नेता; देवेंद्र फडणवीसांची सह्रदयता दाखवणारे निर्णय! - Marathi News | Maharashtra Election 2019: Devendra Fadnavis; Leader of a sensitive mind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : संवेदनशील मनाचा नेता; देवेंद्र फडणवीसांची सह्रदयता दाखवणारे निर्णय!

राज्यात असे हजारो-लाखो लोक आहेत ज्यांचा उपचाराअभावी मृत्यू होतो ही सल देवेंद्र यांच्या मनात तेव्हापासूनच होती.ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पाच वर्षे आरोग्यसेवेचा अखंड यज्ञ चालविला. ...

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे - नितेश राणे  - Marathi News | Maharashtra Election 2019: Nitesh Rane will wants to work With Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे - नितेश राणे 

Maharashtra Vidhan Sabha Election : शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र असे असले तरी नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. ...

पिचडांनी ४० वर्षे गवत काढले काय? शरद पवारांचा सवाल - Marathi News | Did the ants remove the grass for 3 years? The question of Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पिचडांनी ४० वर्षे गवत काढले काय? शरद पवारांचा सवाल

अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले.  भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ  द्या. पण सांगतात ...

बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Minister Girish Mahajan and Gulabrao Patil clash over rebel candidate issue | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि  गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले. ...

Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडेंच्या सभेत नागरिकांचा गोंधळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं! - Marathi News | Maharashtra Election 2019 BJP Pankaja Munde rally in thergaon Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडेंच्या सभेत नागरिकांचा गोंधळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं!

अवैध बांधकामे, रिंग रोड, शास्तीकराच्या मुद्यावरून पंकजा मुंडे यांच्या सभेत नागरिकांनी गोंधळ घातला. ...

Maharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे - Marathi News | Here are the highlights of Prime Minister Narendra Modi's first campaign rally in Maharashtra Jalgoan for election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे