लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : खेळ कुणाला आकड्यांचा कळला! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Who knows the Number game of Election | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Assembly Election 2019 : खेळ कुणाला आकड्यांचा कळला!

आकड्यांचा हा खेळ कोणास जमतो यावरच सध्या राजकीय वर्तुळासह ग्रामीण भागातही चर्चांना उधाण आले आहे. ...

VIDEO : 'आरे' काय चाललंय हे?... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेसाठी झाडांवर कुऱ्हाड! - Marathi News | tree cutting for Narendra modi rally in SP college in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO : 'आरे' काय चाललंय हे?... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेसाठी झाडांवर कुऱ्हाड!

14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यावरील झाडे कापण्यात आली होती. ...

Maharashtra Assembly Election 2019 : कर्जमाफी अपूर्णच- आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Debt waiver incomplete - Aditya Thackeray | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Assembly Election 2019 : कर्जमाफी अपूर्णच- आदित्य ठाकरे

कर्जमाफी पुरेशी नसल्याची जाहीर कबुली देत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाना साधला. ...

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे - Marathi News | I wish Aditya Thackeray should not be elected - Nilesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे

 कणकवली विधानसभा मतदारसंघातील लढाईबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी रोखठोक भूमिका मांडली. ...

बंडखोरी भोवली : अनंतराव देशमुख काँग्रेसमधून निष्कासित - Marathi News | Revolt Bholai: Anantharao Deshmukh expelled from Congress | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंडखोरी भोवली : अनंतराव देशमुख काँग्रेसमधून निष्कासित

त्यांनी भाजपाशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्येही त्यांना यश न आल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

मस्तवाल घोड्याचा लगाम हातात घेण्याची गरज : बाळासाहेब आंबेडकर  - Marathi News | Need to take the charge of BJP's crazy Horse : Balasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मस्तवाल घोड्याचा लगाम हातात घेण्याची गरज : बाळासाहेब आंबेडकर 

जाहीर सभेत भाजप-सेनेवर घणाघाती टीका ...

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत भरला रंग - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Color filled in elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत भरला रंग

जातीय समीकरण, कोण निवडून येणार, या गप्पाही पारावर रंगल्या आहेत. ...

Maharashtra Election 2019 : शिवसेनेला मोठा धक्का; बंडाचा झेंडा फडकवत ३५० पदाधिकारी आणि ३६ नगरसेवकांचा राजीनामा - Marathi News | Maharashtra Election 2019: 36 Shiv Sena corporators and 350 party members resign in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : शिवसेनेला मोठा धक्का; बंडाचा झेंडा फडकवत ३५० पदाधिकारी आणि ३६ नगरसेवकांचा राजीनामा

Nashik Election 2019 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती आहे. ...