Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
कळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ आॅक्टोबरला मतदान होणार असल्याने मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे याकरिता आणि त्यांच्यात प्रक्रियेबाबत सुरक्षितता व विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस यंत्रणेमार्फत सशस्र पथसंचलन करण्यात आ ...
मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गावागावांतील मतदारांपर्यंत निवडणूक शाखेनेच मतदान स्लिपा वाटपाची मोहीम सुरू केली आहे. गावखेड्यातील तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यात मतदानाविषयीची जागृती करण्यात ...
नाशिक : राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, विविध पक्षांच्या प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्या यामुळे सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, मतदारांना ... ...
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या सखी मतदान केंद्राची संकल्पना विधानसभा निवडणुकीतही राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे एकूण १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रातील सर्व जबाबदाऱ्या या महिलाच सा ...
महानगरातील एक उमेदवार दररोज सकाळी लवकर उठून मोजक्या निकटच्या कार्यकर्त्यांसह लगतचे जॉगिंग ट्रॅक, मैदाने गाठून तेथील प्रचार उरकून घेत आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत आपले ‘हक्काचे’ कार्यकर्ते घेऊन एकेका भागातील प्रचाराला प्रारंभ करीत आहेत. ...
विधानसभा निवडणुकीत अंतिम चरणात आता खºया अर्थाने प्रचाराचा धुरळा उठू लागला असला तरी, काही मतदारसंघात स्टार प्रचारकांनी पायधूळ न झाडल्याने तेथील उमेदवारांना स्थानिक स्तरावरच प्रचारयंत्रणेवर भर देणे भाग पडले आहे. स्टार प्रचारकांच्या सभांसाठी लागणारा खर् ...