लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: 'आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा; दत्तक बापाची गरज नाही' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'We want poor father but proud; No need for an adoptive father Says Sharad Pawar to Devendra Fadanvis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019: 'आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा; दत्तक बापाची गरज नाही'

प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याची पावले टाकली ते लोकांना पसंत नाही ...

Maharashtra Election 2019 : ...अन् मोदींनी भाषण थांबवून पुणेकरांना केलं वंदन! - Marathi News | Maharashtra Elections 2019 Crowd Cheers For PM Modi During Pune Rally Speech, He Responds With A Gesture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : ...अन् मोदींनी भाषण थांबवून पुणेकरांना केलं वंदन!

लोकांचा उत्साह पाहून मोदींनी आपले भाषण थांबवत पुणेकरांना अभिवादन केले. ...

Maharashtra Election 2019 : राज यांच्या ‘सेटलमेंट’च्या विधानाने नाशिककर खरंच ‘सेंटीमेंटल’ झाले? - Marathi News | Maharashtra Election 2019: Nashikar becomes 'Sentimental' by Raj's statement of settlement? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : राज यांच्या ‘सेटलमेंट’च्या विधानाने नाशिककर खरंच ‘सेंटीमेंटल’ झाले?

मनसेने महापालिका निवडणुकीत तब्बल 40 जागांवर विजय मिळविला होता. ...

Maharashtra Election 2019 : बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी - Marathi News | Maharashtra Election 2019 Trupti Sawant Expelled from ShivSena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेण्याचा दबाव झुगारुन लढण्याचा निर्धार ठेवला आहे. ...

Maharashtra Election 2019 : 'पुढील 5 वर्षांसाठी ब्ल्यू प्रिंट आधीच तयार आहे' - Marathi News | Maharashtra Election 2019: Blueprint already been drawn for next 5 years: PM Modi | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : 'पुढील 5 वर्षांसाठी ब्ल्यू प्रिंट आधीच तयार आहे'

...

Maharashtra Election 2019: ग्रामीण भागात मतदारांमध्ये निरुत्साह - Marathi News | Maharashtra Election 2019: Discouragement among voters in rural areas | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: ग्रामीण भागात मतदारांमध्ये निरुत्साह

Maharashtra Election 2019: मतदानाचा टक्का घटणार? : आरोग्य, शैक्षणिक, भूकंप आदी समस्या ...

बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसेना-मनसेत टक्कर - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena-MNS collide to maintain fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसेना-मनसेत टक्कर

Maharashtra Election 2019: मराठी लोकवस्ती असल्याने माहीम मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच सुरू आहे. ...

Maharashtra Election 2019: मुंबईवरील वर्चस्वासाठी युतीची आक्रमक मोर्चेबांधणी - Marathi News | Maharashtra Election 2019: Alliance's aggressive front for Mumbai to dominate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: मुंबईवरील वर्चस्वासाठी युतीची आक्रमक मोर्चेबांधणी

Maharashtra Election 2019: मनसे, वंचितसमोर अस्तित्वाचा प्रश्न : युतीच्या बंडखोरांमुळे आघाडीला संख्याबळ वाढविण्याची संधी; काँग्रेसचा प्रचार उमेदवार भरोसेच ...