लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात नऊ हजार पोलीसांचे सुरक्षा कवच - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Nine thousand policemen guard at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात नऊ हजार पोलीसांचे सुरक्षा कवच

मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या उपराजधानीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडावे म्हणून शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. निमलष्करी दलाच्या ६०० जवानांसह सुमारे ९ हजार पोलीस मतदानाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. ...

Maharashtra Election 2019: निवडणुकीचे काम टाळणारे आणखी दोन पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Maharashtra Election 2019: Two more policemen suspended for preventing election work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019: निवडणुकीचे काम टाळणारे आणखी दोन पोलीस हवालदार निलंबित

१६ आॅक्टोबरपासून विनापरवाना गैरहजर ...

वरळीत निवडणूक आयोगाने जप्त केली चार कोटींची रोकड  - Marathi News | Four crores rupees cash seized by the Election Commission in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत निवडणूक आयोगाने जप्त केली चार कोटींची रोकड 

वरळी विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने तब्बल चार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019  : नागपुरात मतदानासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Administration ready to vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019  : नागपुरात मतदानासाठी प्रशासन सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...

राज्यात मतदानाच्या दिवशीही कोसळणार धो धो पाऊस - Marathi News | Heavy Rain in the state on the day of voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मतदानाच्या दिवशीही कोसळणार धो धो पाऊस

सर्वच प्रमुख पक्षांची घेतला धसका.. ...

Maharashtra Election 2019: सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर रिंगणात, मग सत्ता येणार कशी ? - Marathi News | Maharashtra Election 2019: 86 Sena and 83 BJP rebels in the election, then how will it come to power? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019: सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर रिंगणात, मग सत्ता येणार कशी ?

शरद पवार हे प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली़ ...

Maharashtra Election 2019: खोटारडेपणा भाजप-शिवसेना सरकारच्या अंगी ठासून भरलाय - Marathi News | Maharashtra Election 2019: Falsehood has been filled with the BJP-Shiv Sena government | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019: खोटारडेपणा भाजप-शिवसेना सरकारच्या अंगी ठासून भरलाय

Maharashtra Election 2019: सरकार तुमचे असताना जबाबदार मी कसा? ...

Maharashtra Election 2019: पराभवाच्या छायेने अनेक उमेदवारांचे अवसान गळाले; अंतिम टप्प्यात खर्चासाठी घेतला हात आखडता - Marathi News | Maharashtra Election 2019: The shadow of defeat overwhelmed many candidates; In the final stage, it took backhand to spend money | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019: पराभवाच्या छायेने अनेक उमेदवारांचे अवसान गळाले; अंतिम टप्प्यात खर्चासाठी घेतला हात आखडता

Maharashtra Election 2019: निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़ ...