लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
पावसाच्या धारेत प्रचार तोफा थंडावल्या, बीड जिल्ह्यात ११५ उमेदवार रिंगणात - Marathi News | In the rain stream, propaganda guns are cooling, in the Beed district, 4 candidates are in the fray | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावसाच्या धारेत प्रचार तोफा थंडावल्या, बीड जिल्ह्यात ११५ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने सभा आयोजकांची फजिती झाली. ...

ठाण्यात मतदारांसाठी २०,३८६ शाईच्या बाटल्या - Marathi News | Thane 20, 386 bottles for voters in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मतदारांसाठी २०,३८६ शाईच्या बाटल्या

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपणार आहे. या मतदारसंघातील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी जिल्हाभर तब्बल सहा हजार ६२१ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. ...

Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Girish Pandav's rally attracted attention | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

‘व्होट कर रायगडकर’ने दुमदुमले अलिबाग - Marathi News | 'Vote Give Raigadkar' campion in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘व्होट कर रायगडकर’ने दुमदुमले अलिबाग

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न,वॉकेथॉनला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा ...

पावसामुळे प्रचार रॅलींना व्यत्यय - Marathi News | Rain disrupts publicity rallies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसामुळे प्रचार रॅलींना व्यत्यय

नाशिक : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी व्यत्यय आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे अखे ...

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शांत - Marathi News | The silence of the Assembly election campaign is quiet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शांत

सभांमधून स्थानिक मुद्दे गायब, छुप्या प्रचारावर राहणार उमेदवारांचा भर ...

Maharashtra Assembly Election 2019 : नितीन राऊत यांनी काढली बाईक रॅली  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Bike rally organized by Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नितीन राऊत यांनी काढली बाईक रॅली 

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. ...

यंदा निवडणूकीत पाच टक्के तरी मतदान वाढेल: सुरज मांढरे - Marathi News | Voting will increase by five percent this year: Suraj Mandhare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा निवडणूकीत पाच टक्के तरी मतदान वाढेल: सुरज मांढरे

नाशिक- विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे चोवीस तास राहिले आहेत. निवडणूक शाखेने निवडणुकीची व्यापक तयारी केली असून, जिल्ह्यात सर्वत्र यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यादृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि मतद ...