लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
नाशिक शहरात ठिकठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना - Marathi News | EVM breakdown in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात ठिकठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना

नाशिक- शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील इव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बॅटरी चार्जिंगची समस्या होती. त्यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. अर्थात, निवडणूक शाखेने तत्काळ दुरूस्ती किंवा ...

Maharashtra Election 2019 : आमीर खान व किरण रावसोबत या सेलिब्रेटींनी केलं मतदान, पहा फोटो - Marathi News | Maharashtra Election 2019: Celebrities vote with Aamir Khan and Kiran Rao, see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Maharashtra Election 2019 : आमीर खान व किरण रावसोबत या सेलिब्रेटींनी केलं मतदान, पहा फोटो

आज राज्याच्या विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. हळूहळू नागरिक घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. ...

'मतदाना'चे व्हिडिओ-फोटो होतायत व्हायरल;मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | maharashtra assembly election 2019 voting time Video photos voting are viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मतदाना'चे व्हिडिओ-फोटो होतायत व्हायरल;मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ...

Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Attack on Devendra Bhuiar candidate in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला

जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. ...

सखी मतदान केंद्रांसह ‘सेल्फी वॉल’चे आकर्षण - Marathi News | Attraction of 'Selfie Wall' with popular polling stations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सखी मतदान केंद्रांसह ‘सेल्फी वॉल’चे आकर्षण

Maharashtra Election 2019 मतदान केंद्रांच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘सेल्फी वॉल’चाही तरूणाईसह मोठ्यांनी उत्साहात आनंद लुटला. ‘व्होट कर नाशिककर’ या ब्रीदनुसार बोटावरील शाई दाखवित मतदारांनी सेल्फी वॉलमध्ये आपला फोटो क्लिक केला. ...

पुणे निवडणूक 2019 : मला 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल - Marathi News | Pune Election 2019 : I will get 1 lakh 60 thousands voting lead in kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे निवडणूक 2019 : मला 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल

Pune Vidhan Sabha Election 2019 : काेथरुडच्या जागेसाठी विराेधक एकवटले ...

'नोटा'विषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का? - Marathi News | What is NOTA and How Does it Affect the Winning Candidate? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नोटा'विषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का?

'नोटा' म्हणजे काय? ...

Maharashtra Election 2019 : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: Thane's Guardian Minister Eknath shinde voted | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मतदान

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मतदान ...