लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Percentage decline in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली

२०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार?  - Marathi News | Maharashtra Elections 2019: Mumbai, Konkan in front; Will the Western Maharashtra save the Congress-NCP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार? 

या पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईतील ३६ जागांपैकी ३० जागांवर शिवसेना-भाजपाला यश मिळताना पाहायला मिळत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Pune's voter percentage is low, tremendous voting in rural | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पुणेकरांचा मतदानाचा टक्का कमीच राहिला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात २२९ व्हीव्हीपॅट, ५० च्यावर ईव्हीएम मशीन पडल्या बंद - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: 229 VVPAT,50 EVM machines blocked in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात २२९ व्हीव्हीपॅट, ५० च्यावर ईव्हीएम मशीन पडल्या बंद

नागपूर जिल्ह्यात १२ मतदार संघात मतदानादरम्यान २२९ च्यावर व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ५० च्यावर ईव्हीएम मशीन्स खराब झाल्या. मतदान प्रक्रिया बराच काळ खोळंबल्याने मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ...

Maharashtra Election 2019; मराठवाड्यात अनेक ठिकाणी राडा! - Marathi News | maharashtra assembly election 2019 Disputes in some areas in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019; मराठवाड्यात अनेक ठिकाणी राडा!

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात याला गालबोट लागले ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर - Marathi News | Maharashtra Election 2019 : Line cross of One hundred meters rule on polling booth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर

Pune Election 2019 : मोबाईलवर बोलणे, घोळका करणे, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंदी अशी विविध बंधने या परिसरात असतात. ...

मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप - Marathi News | Anger over citizens of Sahakarnagar area missing name from voter list | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप

Maharashtra Election 2019सहकारनगर भागातील अनेक मतदारांची आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन निराशा झाली. मतदार यादीत नावच नसल्याने अनेक नागरिकांना मतदान करता आले नाही. या भागातील काही कुटुंबांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचे दिसून आले. ...

Maharashtra Election 2019; विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे - Marathi News | maharashtra assembly election 2019 Exit polls were falsified earlier | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019; विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

२००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. ...