लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मतदानाच्या प्रमाणात दुपारनंतर झाली वाढ - Marathi News | Maharashtra Election 2019: There was an increase in voter turnout in the afternoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाच्या प्रमाणात दुपारनंतर झाली वाढ

Maharashtra Election 2019: वाढलेले मतदान कुणासाठी लाभदायक ठरणार? ...

पर्यायाअभावी अर्धे मतदार घरी - Marathi News | Maharashtra Election 2019: Half of the electorate is home to lack of options | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यायाअभावी अर्धे मतदार घरी

Maharashtra Election 2019: मेट्रो, क्लस्टर, स्मार्ट सिटी, काळू धरणाचाही पडला नाही मोह ...

सोशल मीडिया झाले ‘व्होट’मय - Marathi News | Maharashtra Election 2019: Social media became 'votes' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल मीडिया झाले ‘व्होट’मय

Maharashtra Election 2019: तरुणाईसोबत ज्येष्ठांचाही उत्साह ...

पाच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद - Marathi News | Maharashtra Election 2019: The fate of five candidates closes in the ballot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Maharashtra Election 2019: व्हीव्हीपॅट मशीनमुळे मतदानास विलंब होत असल्याने मतदारांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे चित्र होते. ...

नावात घोळ, ईव्हीएम बिघाडामुळे नाराजी - Marathi News | Maharashtra Election 2019: Annoyed by the name, annoying EVM machine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नावात घोळ, ईव्हीएम बिघाडामुळे नाराजी

Maharashtra Election 2019: परेरानगरातील मतदानकेंद्रावर स्वच्छतागृहाचाही अभाव ...

Maharashtra Assembly Election 2019 : उत्तर नागपूर :'उत्तर'मध्ये प्रश्न अनेक : मतदान ५१.११ % - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: North Nagpur: Multiple Questions in North: Voting 51.11% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : उत्तर नागपूर :'उत्तर'मध्ये प्रश्न अनेक : मतदान ५१.११ %

उत्तर नागपूर मतदार संघात सकाळी मतदारांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह नव्हता. दुपारपर्यंत असेच चित्र होते. परंतु दुपारनंतर महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या. सायंकाळी मतदानाने जोर पकडला. ...

Maharashtra Election 2019: भिवंडीमध्ये शांततेत पार पडले मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting was held in Bhiwandi in peace | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: भिवंडीमध्ये शांततेत पार पडले मतदान

Maharashtra Election 2019: भिवंडीतील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण या तीनही विधानसभा मतदारसंघांत दुपारनंतर मतदार बाहेर पडले. सायंकाळी ६ वा.पर्यंत चार लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ...

Maharashtra Election 2019:अस्थी विसर्जन करून मतदानाचा हक्क बजावला - Marathi News | Maharashtra Election 2019:Dissolve the bone and vote for it | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019:अस्थी विसर्जन करून मतदानाचा हक्क बजावला

Maharashtra Election 2019:बदलापूर, वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचे १९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ...