लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : ६८ उमेदवारांचे भवितव्य ‘सीलबंद ’ - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: 68 candidates' future 'sealed' in EVM | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : ६८ उमेदवारांचे भवितव्य ‘सीलबंद ’

६८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्टॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम ) सीलबंद झाले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पूर्व : भाजपा वर्चस्व राखणार; की ‘वंचित’ बाजी मारणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Akola East: BJP to dominate; Or will the 'vanchit' win? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पूर्व : भाजपा वर्चस्व राखणार; की ‘वंचित’ बाजी मारणार?

भाजपा वर्चस्व कायम राखणार की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : उलथापालथ की, ‘जैसे थे’; चर्चा रंगल्या! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Reversal or 'as it was'; Discussions on | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : उलथापालथ की, ‘जैसे थे’; चर्चा रंगल्या!

उलथापालथ होणार की पाचही मतदारसंघात पक्षाची २०१४ ला होती तशी स्थिती कायम राहणार, याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. ...

Maharashtra Assembly Election 2019 : बाळापुरात परिवर्तन होणार की वंचित जागा कायम ठेवणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Will the change made in Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : बाळापुरात परिवर्तन होणार की वंचित जागा कायम ठेवणार?

मतदारसंघामध्ये एमआयएमच्या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभाजनाचा काँग्रेस-राकाँला फटका बसणार असल्याची चर्चा आहे. ...

 अन् जया बच्चन निवडणूक अधिकाऱ्यावर बरसल्या! - Marathi News | maharashtra assembly elections jaya bachchan angry on polling both officer and media during voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अन् जया बच्चन निवडणूक अधिकाऱ्यावर बरसल्या!

महाराष्ट्रात सोमवारी मतदान झाले. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनीही मतदान केले. पण यादरम्यान पुन्हा एकदा त्यांच्यातील ‘अँग्री वूमन’चे दर्शन घडले. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : हडपसर विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला; ५०.१६ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voter percentage drcreased in Hadapsar Assembly; 50.16 percent of the voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : हडपसर विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला; ५०.१६ टक्के मतदान

Hadapsar Election 2019 : हडपसर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला व केवळ ५०.१६ टक्केच मतदान झाले. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पर्वतीमधील मतदानाचा टक्का स्थिर : मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voting percentage steady in the parvati : enthusiasm for the middle class | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पर्वतीमधील मतदानाचा टक्का स्थिर : मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह 

Parvati Election 2019: एक-दोन ठिकाणी मतदान केंद्र बदलल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता... ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी मुहूर्त साधला - Marathi News | Maharashtra Election 2019 : Traditional voters in Kasba assembly constituency call for voting after afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी मुहूर्त साधला

नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या नोकरदारांनी कामावर जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडले... ...