लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील बंदोबस्त, निवडणुकीचा अन् गुंडांचाही!पोलिसांचे अभ्यासपूर्ण नियोजन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Nagpur bandobast for elections and even goons! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील बंदोबस्त, निवडणुकीचा अन् गुंडांचाही!पोलिसांचे अभ्यासपूर्ण नियोजन

अभ्यासपूर्ण नियोजन आणि अचूक वेळ साधत आवश्यक तो पवित्रा घेऊन केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमधील विधानसभा निवडणुका चुरशीत मात्र शांततेत पार पडल्या. ...

निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण - Marathi News | महाराष्ट्र निवडणूक २०१९: Election counting is complete | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मतदारांना प्रतीक्षा निकालाची; मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी चोख बंदोबस्त ...

बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले - Marathi News | Beed district polled by three percent | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी जवळपास ३ टक्क्यांनी घसरली आहे. ...

मतदानावरून येताना तराफा उलटला - Marathi News | महाराष्ट्र निवडणूक २०१९: The balance came from voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानावरून येताना तराफा उलटला

महाराष्ट्र निवडणूक २०१९: ९५ जण बचावले; शहापूरमधील तानसा धरण येथील घटना ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Nagpur, 57.19 percent voting, 42.81 percent voter turnout | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ

मागील विधानसभा निवडणुकीत ६१.६५ टक्के मतदान झाले असताना, यावेळी मात्र ५७.१९ टक्केच मतदान झाले आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी ४.४६ टक्के मतदान घटले असून, ४२.८१ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. ...

पनवेलमध्ये सर्वात कमी मतदान - Marathi News | महाराष्ट्र निवडणूक २०१९: Lowest turnout in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये सर्वात कमी मतदान

महाराष्ट्र निवडणूक २०१९: रायगड जिल्ह्याच्या आकडेवारीत ५५.३ टक्के नोंद; लोकसभेपेक्षाही एक टक्का घसरला ...

Maharashtra Election 2019 : विजयी कोणीही झाले तरी इतिहास घडणार! - Marathi News | Maharashtra Election 2019: History will happen no matter who wins! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : विजयी कोणीही झाले तरी इतिहास घडणार!

प्रत्येक मतदारसंघातील विजय हा ऐतिहासिकच ठरणार आहे. ...

येवला येथे नेमले निरीक्षक - Marathi News | Inspectors appointed at Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला येथे नेमले निरीक्षक

येवला : येवला विधानसभा मतदारसंघासाठी २४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. ...