लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
सोलापूर शहर मध्य निकाल: पुन्हा प्रणिती शिंदेंची पॉवर की इतिहास घडवणार अपक्ष महेश कोठे? - Marathi News | solapur central Election Results 2019: praniti shinde vs mahesh kothe, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहर मध्य निकाल: पुन्हा प्रणिती शिंदेंची पॉवर की इतिहास घडवणार अपक्ष महेश कोठे?

Solapur Vidhan Sabha Election Results 2019: पहिल्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः अभिजीत बिचुकलेंना पहिल्या फेरीत शून्य मतं; दुसऱ्या फेरीत उघडलं खातं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result abhijeet bichkule gets zero vote against aditya thackeray in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकालः अभिजीत बिचुकलेंना पहिल्या फेरीत शून्य मतं; दुसऱ्या फेरीत उघडलं खातं

Maharashtra Election Result 2019 आदित्य ठाकरेंकडे मोठी आघाडी ...

कर्जतमधून रोहित पवार, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके, नगरमध्ये संग्राम जगताप आघाडीवर - Marathi News | From debt, Rohit Pawar, NCP's Nilesh Lanka in Parner, Sangram Jagtap leading in Nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जतमधून रोहित पवार, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके, नगरमध्ये संग्राम जगताप आघाडीवर

 अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील अहमदनगर, पारनेर, जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार आघाडीवर आहेत.  ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः ठाकरे-पवार घराण्यातील तिसरी पिढी सुसाट; आदित्य,रोहित आघाडीवर   - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Third generation of Thackeray-Pawar family; Aditya, Rohit lead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः ठाकरे-पवार घराण्यातील तिसरी पिढी सुसाट; आदित्य,रोहित आघाडीवर  

Maharashtra Election Result 2019: वरळीतून आदित्य ठाकरे तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर ...

सिंदखेड राजा निवडणूक निकाल : शशिकांत खेडेकर पुन्हा बाजी मारणार का? - Marathi News | Sindkhed Raja Results 2019: Shashi Khedekar vs Rajendra Shingane, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेड राजा निवडणूक निकाल : शशिकांत खेडेकर पुन्हा बाजी मारणार का?

Summary: Sindkhed Raja Vidhan Sabha Election Results 2019: ...

बुलडाणा निवडणूक निकाल : सपकाळ गड राखतात की उलटफेर? - Marathi News | Buldhana Election Results 2019: Harshwardhan Sapkal vs Vijayraj Shinde, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा निवडणूक निकाल : सपकाळ गड राखतात की उलटफेर?

Buldhana Vidhan Sabha Election Results 2019: जुने गडी; नवा निकाल’ अशी स्थिती राहते की काही आश्चर्यकारक निकाल लागतो याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. ...

नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन - Marathi News | Nashik Election Results: Devani Farande, sima hire election fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन

गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच शहरातील मतदारांनी कौल दिला; ...

नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन... - Marathi News | Nashik Election Results: Devani Farande, Seema Hire or apurv hire to Become Mla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन...

शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने गेल्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार तीनही मतदारसंघात निवडून आले होते तर सेनेचे घोलप यांच्या गळ्यात देवळालीतून विजयाची माळ पडली होती. ...