लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९: गोपीचंद पडळकरांची 'ती' विनंती मतदारांनी ऐकली; बारामतीत झाला पराभव - Marathi News | Maharashtra Election 2019: Voters hear Gopichand Padalkar's request; Baramati defeated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: गोपीचंद पडळकरांची 'ती' विनंती मतदारांनी ऐकली; बारामतीत झाला पराभव

बारामती विधानसभा निवडणूक निकाल २०१९ - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोपीचंद पडळकर यांनी भाजपात प्रवेश करत वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला होता. ...

विधानसभा उमेदवार, निकाल 2019 लाईव्ह: दिग्गज उमेदवारांमध्ये विजयी, कोण पराभूत; पाहा एका क्लिकवर ? - Marathi News | Vidhan Sabha Candidates Results 2019 Live: Maharashtra Election Results and winners 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा उमेदवार, निकाल 2019 लाईव्ह: दिग्गज उमेदवारांमध्ये विजयी, कोण पराभूत; पाहा एका क्लिकवर ?

Maharashtra Vidhan Sabha Candidates, Live Results : निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : खडकवासल्यात चुरशीच्या लढतीत दोडके पराभूत , तापकीरांची हॅट्ट्रिक  - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : Dodake defeated in the tough battle of Khadakwasla, Hattrik of Tapakir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : खडकवासल्यात चुरशीच्या लढतीत दोडके पराभूत , तापकीरांची हॅट्ट्रिक 

Pune Election Result 2019 : खडकवासला मतदारसंघामधे सात उमेदवार उभे होते ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: (वेगळा) विदर्भ नडला अन् भाजपाचा गाडा वाईट्ट घसरला  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result huge loss for bjp in vidarbha congress ncp fight back | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: (वेगळा) विदर्भ नडला अन् भाजपाचा गाडा वाईट्ट घसरला 

Maharashtra Election Result 2019: भाजपाच्या जागांमध्ये घट; विदर्भात मोठा फटका ...

औरंगाबाद जिल्ह्यात महाआघाडीला भोपळा; एमआयएमही बाद - Marathi News | All candidates of BJP Shiv Sena were elected from Aurangabad district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद जिल्ह्यात महाआघाडीला भोपळा; एमआयएमही बाद

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 9 मतदारसंघात भाजपला संपूर्ण 3 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर उरेलेल्या 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणून आले आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : वडगावशेरीत घड्याळाचा ‘गजर’,जगदीश मुळीक यांना धक्का  - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : The NCP Sunil Tingare beat BJP Jagdish Mulik in Vadgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : वडगावशेरीत घड्याळाचा ‘गजर’,जगदीश मुळीक यांना धक्का 

Pune Elecion Result 2019 : वडगावशेरीत मतदारांकडून पुन्हा घड्याळाला पसंती..  ...

Nagpur West Election Results 2019 :भाजपाच्या गडावर काँग्रेसचा झेंडा : विकास ठाकरे पश्चिम नागपूरचे नवे 'शिलेदार' - Marathi News | Nagpur West Election Results 2019: Congress flag on BJP's stronghold: Vikas Thakre new chief of West Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur West Election Results 2019 :भाजपाच्या गडावर काँग्रेसचा झेंडा : विकास ठाकरे पश्चिम नागपूरचे नवे 'शिलेदार'

Nagpur West Election Results 2019: Sudhakar Deshmukh Vs Vikas Thakre,Maharashtra Assembly Election 2019 ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : फक्त एका जागेवर विजय मिळाल्यानंतर राज ठाकरेंचे 'सूचक' मौन  - Marathi News | Maharashtra Election Results 2019: Raj Thackeray's 'suggestive' silence after winning only one seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : फक्त एका जागेवर विजय मिळाल्यानंतर राज ठाकरेंचे 'सूचक' मौन 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे कल जवळपास हाती आलेले आहेत. ...