Vidhan Sabha Candidates Results 2019 Live: Maharashtra Election Results and winners 2019 | विधानसभा उमेदवार, निकाल 2019 लाईव्ह: दिग्गज उमेदवारांमध्ये विजयी, कोण पराभूत; पाहा एका क्लिकवर ?
विधानसभा उमेदवार, निकाल 2019 लाईव्ह: दिग्गज उमेदवारांमध्ये विजयी, कोण पराभूत; पाहा एका क्लिकवर ?

विधानसभा निवडणुकीसाठी आज निकाल जाहीर होत आहे. या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच, बारामती, कर्जत-जामखेड, वरळी, सातारा, कणकवली अशा मतदारसंघांत चुरस असून, वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. 

उमेदवारमतदारसंघपक्षसद्यस्थिती
देवेंद्र फडणवीसनागपूर दक्षिण-पश्चिमभाजपाविजयी
अजित पवारबारामतीराष्ट्रवादीविजयी
आदित्य ठाकरेवरळीशिवसेनाविजयी
चंद्रकांत पाटीलकोथरुडभाजपाविजयी
रोहित पवारकर्जत-जामखेडराष्ट्रवादीविजयी
शिवेंद्रसिंहराजे भोसलेसाताराभाजपाविजयी
हर्षवर्धन पाटीलइंदापूरभाजपापराभूत
आदिती तटकरेश्रीवर्धनराष्ट्रवादीविजयी
छगन भुजबळयेवलाराष्ट्रवादीविजयी
पंकजा मुंडेपरळीभाजपापराभूत
एकनाथ शिंदेकोपरी-पाचपाखाडीशिवसेनाविजयी
नितेश राणेभाजपाकणकवलीविजयी
अविनाश जाधवमनसेठाणे शहरविजयी
अशोक चव्हाणभोकरकाँग्रेसविजयी
पृथ्वीराज चव्हाणकराड दक्षिणकाँग्रेसविजयी
रोहिणी खडसेमुक्ताईनगर भाजपापराभूत
ऋतुराज पाटीलकोल्हापूर दक्षिणकाँग्रेसविजयी
संदिप देशपांडे माहिममनसेविजयी
राम कदमघाटकोपर पश्चिमभाजपाविजयी
राजू पाटीलकल्याण ग्रामिणमनसेविजयी
जितेंद्र आव्हाडकळवा-मुंब्राराष्ट्रवादीविजयी
प्रणिती शिंदे सोलापूर मध्यकाँग्रेसविजयी
हर्षवर्धन जाधवकन्नडअपक्षपराभूत
जयदत्त क्षीरसागरबीडभाजपापराभूत
गिरीष महाजनजामनेरभाजपाविजयी
बाळासाहेब थोरात संगमनेरकाँग्रेसविजयी
धनंजय मुंडेपरळीराष्ट्रवादीविजयी
गोपीचंद पडळकरबारामतीभाजपापराभूत
हसन मुश्रीफकागलराष्ट्रवादीविजयी
अमित देशमुखलातूर शहरकाँग्रेसविजयी
आशीष शेलार वांद्रे पश्चिमभाजपाविजयी
प्रदीप शर्मानालासोपाराशिवसेनापराभूत
मुक्ता टिळककसबाभाजपाविजयी
प्रशांत ठाकूरपनवेलभाजपाविजयी
जयकुमार रावलशिंदखेडाभाजपाविजयी
सुधीर मुनगंटीवारबल्लारपूरभाजपाविजयी
मंदा म्हात्रेबेलापूरभाजपाविजयी
गणेश नाईकऐरोलीभाजपाविजयी
योगेश कदमदापोलीशिवसेनाविजयी
दीपक केसरकरसावंतवाडीशिवसेनाविजयी
श्रीनिवास वनगापालघरशिवसेनाविजयी
सुधाकर परिचारकपंढरपूरभाजपापराभूत
विजयकुमार गावितनंदुरबारभाजपाविजयी
संदीप क्षीरसागरबीडराष्ट्रवादीविजयी
सुभाष देशमुखसोलापूर पश्चिमभाजपाविजयी
धैर्यशील कदमकराड उत्तरशिवसेनापराभूत
तृप्ती सावंतवांद्रे पूर्वअपक्षपराभूत
वैभव पिचडअकोलेभाजपापराभूत
विश्वजीत कदमपलूस-कडेगावकाँग्रेसपराभूत
अनिल देशमुखकाटोलराष्ट्रवादीविजयी
भाई जगतापकुलाबाकाँग्रेसपराभूत
मंगलप्रभात लोढामलबार हिलभाजपाविजयी
नमिताकेजभाजपाविजयी
वैभव नाईककुडाळशिवसेना विजयी
रणजित कांबळेदेवळी काँग्रेसविजयी
अतुल भातखळकरकांदिवली पूर्वभाजपाविजयी
राधाकृष्ण विखे-पाटीलशिर्डीभाजपाविजयी
राहुल ढिकलेनाशिक पूर्वभाजपाविजयी
पंकज भुजबळ नांदगावराष्ट्रवादी पराभूत
चंद्रकांत जाधव कोल्हापूर उत्तरकाँग्रेसविजयी
सुमनताई पाटीलतासगावराष्ट्रवादीविजयी
प्रताप सरनाईकओवळा माजीवडाशिवसेनाविजयी
राजेश वानखडेतिवसाशिवसेनापराभूत
विलास तरे भोईसरशिवसेनापराभूत
निर्मला गावितइगतपुरी त्र्यंबकेश्वरशिवसेनापराभूत
सुरेश भोळेजळगाव शहरभाजपाविजयी
नवाब मलिकअणुशक्तीनगरराष्ट्रवादीविजयी
चंद्रकांत हंडोरेचेंबूरकाँग्रेसपराभूत
प्रकाश आवाडेइचलकरंजीअपक्ष विजयी
वर्षा गायकवाडधारावीकाँग्रेसविजयी
विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिमशिवसेनाविजयी
राजेश पाडवी शहादाभाजपाविजयी
रवींद्र चव्हाणडोंबिवलीभाजपाविजयी
राजू पाटीलकल्याण ग्रामीणमनसेविजयी
मिहीर कोटेचामुलुंडभाजपाविजयी
अमित साटमअंधेरी पश्चिमभाजपाविजयी
कुमार आयलानीउल्हासनगरभाजपाविजयी
    
    
    


 

Web Title: Vidhan Sabha Candidates Results 2019 Live: Maharashtra Election Results and winners 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.