लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result list of winning candidates | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'

औरंगाबाद जिल्ह्यात ६ जागा जिंकत शिवसेना ठरला मोठा भाऊ;भाजपच्या ताब्यात ३ जागा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Aurangabad district, 6 seats are to the Shiv Sena and 3 seats to the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात ६ जागा जिंकत शिवसेना ठरला मोठा भाऊ;भाजपच्या ताब्यात ३ जागा

जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आम्हाला एक कॅबिनेट अन् एक राज्यमंत्रिपद द्या- रामदास आठवले - Marathi News | Maharashtra Election Results 2019: Give us a cabinet and a minister of maharashtra state - Ramdas athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आम्हाला एक कॅबिनेट अन् एक राज्यमंत्रिपद द्या- रामदास आठवले

महाराष्ट्रातील निवडणुकीचं चित्र जवळपास समोर आलेलं आहे. ...

एकवटलेल्या विरोधकांना सत्तारांची धोबीपछाड; सेनेतून साधली ‘हॅटट्रिक’  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sattar defeated all united opposition; 'Hat-trick' from Shivsena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकवटलेल्या विरोधकांना सत्तारांची धोबीपछाड; सेनेतून साधली ‘हॅटट्रिक’ 

कडवी झुंज देत अब्दुल सत्तारांनी खेचला विजय ...

मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी' - Marathi News | 'a friend in need is a friend indeed' became true in Satara Loksabha bypoll; Sharad pawar called shrinivas patil to fight against Udayan Raje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

नव्वदीच्या उंबरठ्यावर पवारांच्या खांद्याला खांदा लावूल लढले आणि जिंकले ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आमच्या यशामागे अनेक अदृश्य हातांची मदत- सतेज पाटील  - Marathi News | Maharashtra Election Results 2019: Helping many invisible hands behind our success - Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आमच्या यशामागे अनेक अदृश्य हातांची मदत- सतेज पाटील 

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील यांचा विजय झाला. ...

महाराष्ट्रातील निवडणूक निकालाने गोव्यातील भाजपच्या उत्साहाला मर्यादा - Marathi News | Maharashtra's election results limit BJP's enthusiasm in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रातील निवडणूक निकालाने गोव्यातील भाजपच्या उत्साहाला मर्यादा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मिलिंद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजित राणो, बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर या सर्वानी महाराष्ट्रात जाऊन भाजपचे प्रचार काम केले. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result full list of winning candidates in Maharashtra Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Election Result 2019 : भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. ...