शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : अकोट निवडणूक निकाल : प्रकाश भारसाकळेंनी घेतली निर्णायक आघाडी

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड निवडणूक निकाल: 'बाणाने लक्ष भेदले'; अब्दुल सत्तारांचा सनसनाटी विजय 

नाशिक : नाशिक निवडणूक निकाल : पुर्व मतदासरसंघात सानप उमेदवारांची घोषणाबाजी; मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीत रखडली

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल: 'सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात : शरद पवार 

वाशिम : रिसोड निवडणूक निकाल : अपक्ष अनंतराव देशमुख आघाडीवर

महाराष्ट्र : विधानसभा निवडणूक निकाल: सिल्लोडमध्ये सत्तारांच्या बाणाने पालोदकरांचे ट्रॅक्टर पंक्चर

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकाल : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला धक्का, विश्वनाथ महाडेश्वर पराभूत

पुणे : पुणे निवडणूक निकाल २०१९ : जेसीबी ने गुलाल उधळुन '' अजितदादां ''चा विजयोत्सव, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

परभणी : पाथरी निवडणूक निकाल: कॉंग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांचा एकहाती विजय; भाजपला शिवसेनेची नाराजगी भोवली

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या!