लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या - Marathi News | Shiv Sena made history; For the first time in Aurangabad district, there were six seats win | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

आता जिल्ह्याच्या विकासाचे मोठे आव्हान ...

मातोश्रीच्या अंगणातील पराभवानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना सोडावे लागणार महापौरपद - Marathi News | vishwanath mahadeshwar will have to leave after a month mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीच्या अंगणातील पराभवानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना सोडावे लागणार महापौरपद

तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला वांद्रे पूर्व मतदारसंघात बसला. ...

योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय - Marathi News | Rutaraj's 'South' victory over the right pair of activists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सतेज पाटील यांनी ताकदीने प्रयत्न करून विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती केली. ...

तब्बल २४ वर्षाच्या खंडानंतर भीमराव केरामांच्या गळ्यात आमदारकीची माळ  - Marathi News | After 24 years of fragmentation, Bhimarao Kerama became MLA frm Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तब्बल २४ वर्षाच्या खंडानंतर भीमराव केरामांच्या गळ्यात आमदारकीची माळ 

भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९३ मध्ये होते आमदार ...

Assembly Elections Results 2019: प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला भोपळा - Marathi News | Assembly Elections Results 2019: vidhan sabha election result bjp behind kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Elections Results 2019: प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला भोपळा

विधानसभा निवडणुकीत १०५ ठिकाणी विजय मिळवणाऱ्या भाजप पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात भोपळा ही फोडता आला नाही. ...

Maharashtra Assembly Election 2019 दिलं सगळं, पण झालं वेगळं... फुललच नाही कमळ... - Marathi News | Everything was given, but it was different | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Assembly Election 2019 दिलं सगळं, पण झालं वेगळं... फुललच नाही कमळ...

जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे जाहीर भाषणात सांगितले जात असताना तीच-तीच माणसे वेगवेगळ्या समित्यांवर, पदांवर दिसू लागली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत हीच १० माणसे असे चित्र तयार झाले. ...

निवडणुकीनंतरही मेगाभरती सुरूच, शेकापचे आमदार भाजपच्या गोटात  - Marathi News | Even after the election, Megabharti is still in full swing, Shekap's MLA is in BJP'c club | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवडणुकीनंतरही मेगाभरती सुरूच, शेकापचे आमदार भाजपच्या गोटात 

शेकापचे श्यामसुंदर शिंदे भाजपच्या गोटात ...

भाजपाला पाच वर्षं मिळालेला 'मोकळेपणा' यापुढे नसेल; शिवसेनेचं लक्ष्य 'ठरलंय'! - Marathi News | uddhav thackeray critisize bjp after election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाला पाच वर्षं मिळालेला 'मोकळेपणा' यापुढे नसेल; शिवसेनेचं लक्ष्य 'ठरलंय'!

महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. ...