लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
ठाणे जिल्ह्यातील शासकीय नोकरदारांची सर्वाधिक पसंती शिवसेनेला - Marathi News | Shiv Sena is the highest choice of government employees in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शासकीय नोकरदारांची सर्वाधिक पसंती शिवसेनेला

टपाली मतदानाचा निकाल । २१३ कर्मचाऱ्यांनी स्वीकारला ‘नोटा’चा पर्याय ...

विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत - Marathi News | The names of these NCP leaders are being discussed for the post of opposition leader | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत

महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक - Marathi News | Assembly elections revolve around municipal controversy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक

नाशिक : शहरातील चारही विधानसभा निवडणुकीत अखेर युतीने बाजी मारली आहे. यातील देवळालीची जागा सोडली तर बहुतांशी ठिकाणी महापालिकेशी संबंधित अनेक विषय होतेच परंतु महापालिकेतील हस्तक्षेप आणि वादाची झालरदेखील होती. विशेषत: नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांन ...

मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : MNS candidate is second in this constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत. ...

नागपुरात  राष्ट्रवादीच्या मदतीने उंचावला 'हात'  - Marathi News | 'Panja' raised in Nagpur with the help of NCP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  राष्ट्रवादीच्या मदतीने उंचावला 'हात' 

लोकसभा निवडणुकीत नागुपरात राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अख्खी राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करीत काँग्रेसचा ‘हात’ उंचावण्यासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. ...

आयपीएसच्या पत्नीसह एका पोलीस निरीक्षकाची राज्याच्या विधानसभेत ‘एन्ट्री’! - Marathi News | IPS officer's wife & police inspector enters state assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीएसच्या पत्नीसह एका पोलीस निरीक्षकाची राज्याच्या विधानसभेत ‘एन्ट्री’!

अत्यंत अटीतटीच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्याच्या चौदाव्या विधानसभेत एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तर एका आयपीएसच्या पत्नीला प्रवेश करण्यात यश आले आहे. ...

उमेदवारांना १९ नोव्हेंबरला द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा पूर्ण हिशेब - Marathi News | Candidates will have to give the full account of the election expenditure on November 19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवारांना १९ नोव्हेंबरला द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा पूर्ण हिशेब

नियमानुसार निवडणूक पार पडल्यानंतर २६ व्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना निवडणुकीचा पूर्ण खर्च सादर करावा लागणार आहे. ...

रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले - Marathi News | Ramtek and Kamthi missed the Congress planning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले

काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता. ...