लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
शिवसेनेची 'शिंदेशाही'; विधिमंडळ गटनेतेपदी पुन्हा एकमताने एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra Election 2019: Eknath Shinde elected as Shiv Sena Legislative Party Leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची 'शिंदेशाही'; विधिमंडळ गटनेतेपदी पुन्हा एकमताने एकनाथ शिंदे

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला ...

भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षातही पवार 'फॅक्टर' - Marathi News | Pawar factor in BJP ShivSena regime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षातही पवार 'फॅक्टर'

भाजप-शिवसेनेकडून आपल्या समोर अनेक पर्याय उपलब्ध असल्याची भीती एकमेकांना दाखवली जात आहे. ...

''तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं,'' शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं - Marathi News | Shiv Sena aggressive for CM post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं,'' शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं

शिवसेना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्तेच्या वाटपावरून भाजपावर निशाणा साधला. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: इतका आटापिटा का...?; मुख्यमंत्रिपद न सोडणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा 'रोखठोक' सवाल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena slams bjp and cm fadnavis over power tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: इतका आटापिटा का...?; मुख्यमंत्रिपद न सोडणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा 'रोखठोक' सवाल

Maharashtra Election Result 2019: शिवसेना, भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन 'सामना' ...

Exclusive: भाजपा शिवसेनेला या हाताने दोन मंत्रिपदं देणार, त्या हाताने घेणार! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp will take back 2 ministerial berth from shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: भाजपा शिवसेनेला या हाताने दोन मंत्रिपदं देणार, त्या हाताने घेणार!

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेची कोणती खाती जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result cm fadnavis insistent for aditya thackeray as deputy cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण...

आदित्य उपमुख्यमंत्री व्हावेत यासाठी मुख्यमंत्री आग्रही ...

येत्या बुधवारी सहा तारखेला महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता - Marathi News | The Mahayuti government is likely to be formed on Wednesday | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :येत्या बुधवारी सहा तारखेला महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता

...

पृथ्वीराज चव्हाण - शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार - Marathi News | Prithviraj Chavan - Ready to support Shiv Sena | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पृथ्वीराज चव्हाण - शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार

...