लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपने बहुमत सिद्ध करावेचं' - Marathi News | maharashtra assembly election Shiv Sena MP political attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपने बहुमत सिद्ध करावेचं'

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : भाजपने वानखेडे स्टेडियमवर नव्हेच तर चंद्रावर जाऊन स्त्तास्थापेनेचा सोहळा पार पाडवा असा खोचक टोला राऊत यांनी भाजपला लगावला. ...

'हीच ती वेळ' म्हणणाऱ्या शिवसेनेची नवी टॅगलाईन ठरली; भाजपाची डोकेदुखी वाढली! - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena new tagline to pressurise BJP is Now or Never | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हीच ती वेळ' म्हणणाऱ्या शिवसेनेची नवी टॅगलाईन ठरली; भाजपाची डोकेदुखी वाढली!

हातात हात घालून निवडणूक लढवणारे भाजपा आणि शिवसेना हे भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत देणार, ही थट्टा लावलीय काय? - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar criticize Devendra Fadnavis govt for approves Rs 10,000-cr relief to farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत देणार, ही थट्टा लावलीय काय? - अजित पवार

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद ...

चर्चेसाठी आमचे अजूनही दरवाजे खुले: माधव भंडारी - Marathi News | Madhav Bhandari said Our doors are still open for discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चेसाठी आमचे अजूनही दरवाजे खुले: माधव भंडारी

पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर मग उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचा विचार करावा; आठवलेंनी सुचवले - Marathi News | ramdas athawale meet governor bhagat singh koshyari; talked about bjp-shiv sena political crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर मग उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचा विचार करावा; आठवलेंनी सुचवले

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : रामदास आठवले यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील 50-50 फॉर्म्युल्यावरही भाष्य केले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'गुरगुरणाऱ्या वाघाचं काय करायचं हे मला माहितीय, मी वनमंत्री आहे!' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp leader sudhir mungantiwar hits back to shiv sena over presidents rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'गुरगुरणाऱ्या वाघाचं काय करायचं हे मला माहितीय, मी वनमंत्री आहे!'

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रपती राजवटीच्या विधानावरून टीका करणाऱ्या शिवसेनेला मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर ...

अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना  - Marathi News | However, the government set up has not yet decided but many leaders move to Mumbai for ministerial dream | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना 

सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. ...

नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या - Marathi News | newly elected MLA waiting for ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या

मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकजणांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत. ...