लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला, संजय राऊतांची भाजपावर टीका - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sanjay Rauta criticizes BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला, संजय राऊतांची भाजपावर टीका

मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या तिढ्यानंतर आता शिवसेना आणि भाजपामधील संबंध आता कमालीचे बिघडले आहेत. ...

राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा; संजय राऊत यांचा टोला - Marathi News | Governors have given opportunity to BJP, take advantage of it - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा; संजय राऊत यांचा टोला

राज्यात सरकार स्थापनेवरून  शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. ...

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा शिवसेना आमदारांसोबत मुक्काम - Marathi News | Yuva Sena chief Aditya Thackeray stays with Shiv Sena MLAs In Hotel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा शिवसेना आमदारांसोबत मुक्काम

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे. ...

राज्यपालांकडून फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण - Marathi News | Invitation from Governor to Fadnavis to Establish Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांकडून फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. ...

पोरखेळच नव्हे; विश्वासघातही - Marathi News | Not only that; Even betrayal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोरखेळच नव्हे; विश्वासघातही

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला स्पष्टपणे कौल दिला आहे. ...

''आघाडी सरकारला शिवसेनेने पाठिंबा द्यावा'' - Marathi News | Shiv Sena should support the alliance government - Milind Deora | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आघाडी सरकारला शिवसेनेने पाठिंबा द्यावा''

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत सत्ता स्थापन करावे आणि या आघाडी सरकारला शिवसेनेसह अपक्षांनी बाहेरून पाठिंबा द्यावा, असा पर्याय काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सुचविला आहे. ...

सत्तेत सहभागासाठी काँग्रेस राजी होईना, राष्ट्रवादी मात्र आग्रही - Marathi News | The Congress did not agree to join the power with shivsena, but the NCP insisted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेत सहभागासाठी काँग्रेस राजी होईना, राष्ट्रवादी मात्र आग्रही

भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असताना दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...

''राज्यपालांनी भाजपाकडे बहुमताची खात्री करायला हवी'' - Marathi News | Governors must ensure majority in BJP - Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज्यपालांनी भाजपाकडे बहुमताची खात्री करायला हवी''

राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी, ...