लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फोडले फटाके; तणाव वाढला - Marathi News | maharashtra election 2019 Shiv Sena workers burst crackers outside BJP office in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फोडले फटाके; तणाव वाढला

तणाव वाढल्यानं भाजपा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: विश्वास म्हणजे काय रे भाऊ?; भाजपाकडून शिवसेनेला 'डोस' - Marathi News | maharashtra election 2019 bjp hits out at shiv sena over mla poaching | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: विश्वास म्हणजे काय रे भाऊ?; भाजपाकडून शिवसेनेला 'डोस'

हॉटेलमधील आमदारांच्या मुक्कामावरुन शिवसेनेला भाजपाचा टोला ...

राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले - Marathi News | Breaking: Maharashtra Governor Invite NCP to form government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले

सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन - Marathi News | We will be back by talking with Congress; NCP assured to Governor of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन

तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे पत्र दिले आहे. ...

संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू - Marathi News | angioplasty going on shiv sena mp sanjay raut in lilavati hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू

लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेची कोंडी; काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र नाहीच, राज्यपालांचाही वेळ वाढवण्यास नकार - Marathi News | Big Breaking: Governor rejects demand for Shiv Sena extension of time; Congress, Nationalist delay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेची कोंडी; काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र नाहीच, राज्यपालांचाही वेळ वाढवण्यास नकार

काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेकडे पाठिंब्याचे पत्र दिल्याचे वृत्त असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र निवडणूक 2019 ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'?; आता मातोश्रीवर येणार पाठिंबा देण्याची वेळ? - Marathi News | maharashtra election 2019 major set back for shiv sena no support letter from congress ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'?; आता मातोश्रीवर येणार पाठिंबा देण्याची वेळ?

शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार ...

BIG BREAKING: उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; गृह, नगरविकास खातं राष्ट्रवादीकडे? - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena Chief Uddhav Thackeray to become Chief Minister of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BIG BREAKING: उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; गृह, नगरविकास खातं राष्ट्रवादीकडे?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा आहे, पण उद्धव ठाकरे शिवसैनिकांचा हट्ट मोडणार नाहीत, असं समजतं. ...